कोल्हापूर बस अपघातात १३ ठार

सामना ऑनलाईन । कोल्हापूर

कोल्हापुरात मिनी बस पंचगंगा नदीत कोसळून झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. गणपतीपुळेहून दर्शन घेऊन परत येत असताना हा अपघात झाला. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.