श्रीगोंद्यात कोळगाव दुचाकीला फाट्यावर अपघात, दोन ठार

2
accident-common-image

सामना प्रतिनिधी । श्रीगोंदा 

श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव फाट्यावर गुरुवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीला चार चाकी वाहनाने उडवले. या अपघतात दुचाकीस्वार जागीच ठार झाले. सखाहरी नानकर आणि रामेश्वर मेनगर असे मृतांचे नाव असून ते बारामतीतील देव दर्शनासाठी जात होते. कोळगाव श्रीगोंदा फाट्यावर हा अपघात झाला. दोघांचे मृतदेह नगरच्या सिव्हिल इस्पितळात नेले असून पुढील तपास सुरू आहे.