महिलेने स्टेजवर राहुल गांधींना केले किस, पहा व्हिडीओ

3

सामना ऑनलाईन । वलसाड

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गुजरातमधील वलसाड येथे आले होते. या वेळी स्टेजवर राहुल गांधींचे स्वागत करण्यासाठी आलेल्या एका महिलेने सर्वांदेखत त्यांच्या गालावर किस केले. काही वेळ राहुल गांधींना देखील अवघडल्यासारखे झाले होते. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ :