आदित्य ठाकरे-मुख्यमंत्री भेट

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि ‘मुंबई २४ तास’ विधिमंडळात मंजूर केल्याबद्दल अभिनंदन केले त्यावेळी शिवसेना मंत्री आमदार सोबत उपस्थित होते. ‘मुंबई २४ तास’ विधिमंडळात मंजूर झाल्यामुळे मुंबईतील हॉटेल विशिष्ट नियमांचे पालन करुन रात्रभर सुरू ठेवता येणार आहेत. (सर्व फोटो: संदीप पागडे)