लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? वाचा कुंडली काय सांगते…

>> अनुप्रिया देसाई, ज्योतिष आणि वास्तू विशारद एकदा मुलांना नोकरी लागली की पालक आणि मुले विवाहमंडळांच्या वेबसाईटवर जास्त रमताना दिसून येतात. पालकांना मुलांनी लवकरात लवकर लग्न करून स्थिर (Settle) व्हावे, असे वाटत असते आणि आपल्या हिंदू परंपरेनुसार प्रत्येक व्यक्तीला लग्न ह्या संस्कारातून जावेच लागते. भारताबाहेरील प्रगत देशातील व्यक्ती लग्नाशिवाय settle होते परंतु भारतीय व्यक्ती लग्न … Continue reading लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? वाचा कुंडली काय सांगते…