मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, दोन ठार

6

सामना ऑनलाईन । ठाणे

मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात भरधाव वेगाने जाणारा एक टेम्पो कोसळला. या अपघातात २ जण ठार झाल्याचे वृत्त आहे.

आज सकाळी एक ट्रक भरधाव वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो ट्रक घाटात कोसळणला अशी माहिती एका खासगी वृत्तवाहिनीवरून देण्यात आली. हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये दोन जण जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे.