नाशिक-पुणे महामार्गावर अपघात, कार पुलावरून खाली कोसळली

21
car-accident-on-nashik-pune

सामना प्रतिनिधी । नगर

नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यात झोळे शिवारात एक भरधाव कार पुलावरून कोसळली. या अपघातात पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक राजेंद्र गुलाबराव साळुंके यांच्यासह दोघे जण झखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेरमध्ये उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या