युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ‘वर्षा’वर दाखल, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

28

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ‘वर्षा’वर दाखल झाले आहेत. युवासेनेच्या शिष्टमंडळासोबत आदित्य ठाकरे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बंगल्यावर पोहोचले असून त्यांच्यासोबत बैठक सुरू आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबत युवासेना पदाधिकारी सुरज चव्हाण आणि साईनाथ दुर्गे बैठकीला उपस्थित आहेत. शिक्षण विभागातील विषयांवर चर्चेसाठी बैठक असल्याची शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या