पत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिम दोषी,17 जानेवारीला शिक्षा सुनावणार


सामना ऑनलाईन । पंचकुला

पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्या प्रकरणात राम रहिमसह चार जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. पंचकुला येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिला असून या प्रकरणी 17 जानेवारी रोजी रहिमसह चारही दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…