अमित शाह यांना स्वाईन फ्ल्यूची लागण

15
amit-shah

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. शाह यांनी स्वत: ट्विटरवरून याविषयी माहिती दिली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.