कुंभ

अडकलेला पैसा मिळेल. गैरसमज दूर होतील. मनावर नियंत्रण ठेवा. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. गुंतवणूकीतून लाभ होण्याची शक्यता.