मेष


काही अडचणींनंतर यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील व एखाद्या जुन्या मित्राशी भेट होण्याची शक्यता आहे. व्यापार-व्यवसायात आशेनुरूप परिणाम मिळतील. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही.