वारी पंढरीची: आळंदी ते पंढरपूर

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे पंढरीला जाण्यासाठी १७ जूनला हरीनाम गजरात माउली मंदिरातून प्रस्थान होणार आहे. श्रींच्या पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास ९ जुलैला सुरू होईल.

tt