ही सुंदर तरुणी कोण आहे माहिती आहे का ?

26


सामना ऑनलाईन, दुबई

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन संघात झालेल्या सामन्यात हिंदुस्थानने पारंपरिक प्रतिस्पर्धाला ढेकणासारखे चिरडले. या सामन्यात हिंदुस्थानी संघाच्या जबरदस्त कामगिरीची जशी सर्वत्र चर्चा होती, तशीच चर्चा मैदानात पाकड्यांच्या समर्थनासाठी आलेल्या एका तरुणीचीही आहे. ही तरुणी कोण आहे याचा शोध घेण्याचं काम अनेकांनी सोशल मिडीयावर सुरू केलं आहे.

ही तरुणी कोण आहे हे अजून कळू शकलेलं नाहीये. तरीही तिचा शोध घेण्याचं काम तरूण मंडळींनी काही थांबवलेलं नाहीये.

आपली प्रतिक्रिया द्या