अमेरिकेतील वॉलमार्टमध्ये अंदाधुंद गोळीबार, दोघांचा मृत्यू

सामना ऑनलाईन, कोलॅरॅडो

मॅनहॅटनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने हादरलेल्या अमेरिकेला सलग दुसऱ्या दिवशी अतिरेकी कृत्याचा सामना करावा लागला आहे. कोलॅरॅडोमधील थॉर्नटन भागात असलेल्या वॉलमार्टमध्ये अज्ञात व्यक्तीने अंधाधुंद गोळीबार केला असून यामध्ये आत्तापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तिथल्या स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता ही दुर्घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात