Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

11986 लेख 0 प्रतिक्रिया

अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण, खडसेंच्या भाच्याला पोलीस कोठडी

सामना ऑनलाईन । नवी मुंबई सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजेश पाटील याला १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे....

खाऊच्या बहाण्याने सहा वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

सामना प्रतिनिधी । वसई खाऊ घेऊन देतो या बहाण्याने सहा वर्षीय चिमुरडीला फिरायला घेऊन जाणाऱ्या ओळखीतल्याच एका तरुणाने पाशवी अत्याचार केल्याची संतापजनक घटना वसईच्या पाचूबंदर...

राहुल गांधी झाले काँग्रेसचे नवे अध्यक्ष

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली राहुल गांधी यांची काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. १६ डिसेंबरला सकाळी ११ वाजता राहुल अध्यक्षपदाची सूत्रं...

न्यूयॉर्कमध्ये शक्तिशाली स्फोट, दहशतवादी हल्ल्याची शक्यता

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील मॅटहॅटन भागात टाइम्स स्क्वेअरजवळ शक्तिशाली स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात २ जण जखमी झाले असून एका...

कोयत्याचा धाक दाखवत जन्मदात्याचा मुलीवर अत्याचार

सामना प्रतिनिधी । पालघर कोयत्याचा धाक दाखवून जन्मदात्या बापानेच आपल्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना पालघर तालुक्यातील खडकोली-वसरे गावात घडली. गेली चार वर्षे...

अवकाळी पावसामुळे पिकाची माती, कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । कर्जत अवकाळी पाऊस आणि कर्जबाजारीपणामुळे एका तरुण शेतकऱयाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना कर्जतमध्ये घडली. चंद्रकांत ठोंबरे (३८) असे या शेतकऱ्याचे नाव आहे....

धक्कादायक! रुग्णालयात बाळंतिणीचा विनयभंग

सामना प्रतिनिधी । ठाणे कळवा रुग्णालयात बाळंतिणीचा विनयभंग झाल्याची तक्रार नोंद होताच पोलीस तपासाची सूत्रे वेगाने फिरू लागली आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल घेत परिमंडळ...

कुडूसमध्ये गोळीबार करून ६ लाखांची रोकड लुटली

सामना प्रतिनिधी । वाडा भिवंडी येथून सात लाखांची रोकड घेऊन आलेल्या इसमावर गोळी झाडून सहा लाखांची रोकड लुटल्याची घटना कुडूस येथे घडली. या घटनेमुळे परिसरात...

अंबरनाथमध्ये थेट लढतीत कोण बाजी मारणार?

चार गटांसह आठ गणांसाठी प्रचार टिपेला सामना प्रतिनिधी । अंबरनाथ फसलेली कर्जमाफी, चांगले रस्ते तसेच पाण्याची बोंबाबोंब असूनही विकासाच्या भूलथापा मारणाऱ्या भाजपला रोखण्यासाठी तालुक्यात शिवसेना, राष्ट्रवादी...

जव्हारमध्ये एकाच दिवशी डेंग्यूचे दोन बळी

सामना प्रतिनिधी । मोखाडा जव्हार तालुक्यातील बाळकापरा गावात नोव्हेंबर महिन्यापासून थैमान घातलेल्या डेंग्यूने आता रुग्णांचे बळी घेण्यास सुरुवात केली आहे. आदिवासी लोकवस्ती असलेल्या या गावामध्ये...