पब्लिशर सामना

सामना

10059 लेख 0 प्रतिक्रिया

पांडय़ा चमत्कार घडवेल – किरण मोरे

सामना ऑनलाइन ,लंडन टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांडय़ा सध्या चांगलाच बहरात आहे. त्यामुळे तो यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गोलंदाजी आणि फलंदाजीत चमत्कार घडवू शकतो...

पंतची अनुपस्थिती जाणवेल – अझरुद्दीन

सामना ऑनलाइन ,नवी दिल्ली रिषभ पंत हा आक्रमक फलंदाज आहे. परिस्थितीची आणि स्वतःच्या खेळाची पर्वा न करता पंत धावा काढण्यावर भर देतो. त्यामुळे यंदाच्या...

‘ब्रो’ विराट, मी टीम इंडियाचा चाहता

सामना ऑनलाइन ,लंडन ब्रो (भाई) विराट, मी तुझा मोठा फॅन आहे. त्यामुळे यंदाच्या क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाचेच समर्थन करणार आहे’असे ट्विट पाठवून ब्राझीलचा माजी...

हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीला सर्वाधिक पसंती ,12 दिवस आधीच स्टेडियम हाऊसफुल्ल

सामना ऑनलाइन , लंडन इंग्लंडमधील आयसीसी विश्वचषकाच्या प्रारंभाला आता केवळ दोनच दिवस उरले असताना जगभरातील क्रिकेटशौकिनांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवल्या...

धैर्य, संयम दाखवा; लक्ष्यापर्यंत आपोआप पोहोचाल , सचिन तेंडुलकरचा टीम इंडियाला कानमंत्र

सामना ऑनलाइन ,नवी दिल्ली  इंग्लंडमधील यंदाची आयसीसी विश्वचषक स्पर्धा नव्या फॉरमॅटमध्ये खेळवली जातेय. त्यामुळे या पद्धतीत रुळण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी धैर्याने...

नेत्यांच्या पुत्रप्रेमाने काँग्रेसचा घात केला, राहुल गांधी यांचा आरोप

सामना ऑनलाइन ,नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर विचारमंथन करण्यासाठी शनिवारी बोलावलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्ष राहुल गांधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या पुत्रप्रेमाबद्दल भयंकर संतापले...

जेलमधील वस्तू मिळणार ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टवर

सामना ऑनलाइन ,मुंबई सध्या ऑनलाइन पोर्टलवर जीवनावश्यक ते विविध ब्रॅण्डच्या चैनीच्या वस्तू सहज उपलब्ध होतात. आता तुरुंगात कैद्यांनी तयार केलेल्या वस्तू ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ऑनलाइन...

मंगळावर जाणाऱयांची नावे चिपवर

सामना ऑनलाइन , वॉशिंग्टन अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ 2020 साली मंगळ मोहीम करणार आहे. याअंतर्गत  मंगळावर रोबोट पाठवण्यात येणार आहे. या मोहिमेचा भाग...

विराटसाठी धोनीचा अनुभव महत्त्वाचा ठरणार – सचिन

सामना ऑनलाइन ,नवी दिल्ली इंग्लंडमध्ये खेळवल्या जाणाऱया यंदाच्या विश्वचषकात टीम इंडियाच्या यष्टय़ांमागे असणारा अनुभवी महेंद्रसिंह धोनी कर्णधार विराट कोहलीची आणि संघाच्या यशासाठी अतिशय महत्त्वपूर्ण...

विजय शंकरची दुखापत गंभीर नाही

 सामना ऑनलाइन ,लंडन शुक्रवारी नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना गोलंदाज खलील अहमदच्या चेंडू हातावर आदळल्याने अष्टपैलू विजय शंकर वेदनांनी कळवळत होता. पण शनिवारी त्याच्या हाताचे...