पब्लिशर सामना

सामना

10059 लेख 0 प्रतिक्रिया

लाल किल्ल्यावर पंतप्रधान तिरंगा फडकविणे सोडणार का?

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली ताजमहालप्रमाणेच दिल्लीचा लाल किल्लाही गद्दारांनी बांधला आहे. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविणे सोडून देणार का? ताजमहाल पाहायला येऊ...

मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, सुप्रिया सुळे यांचा इशारा

सामना ऑनलाईन, पुणे कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल १ जानेवारीपर्यंत लागला नाही तर मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे...

सुरतमध्ये भाजप मंत्र्यावर फेकली अंडी

सामना ऑनलाईन, सुरत गुजरात विधानसभेची निवडणूक जवळ आली असतानाच भाजप मंत्र्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. गुजरात गौरव यात्रेदरम्यान सुरतमध्ये गुजरातचे मंत्री गणपत वासवा...

बंगळुरूत सिलिंडर स्फोटात इमारत कोसळली

सामना ऑनलाईन, बंगळुरू बंगळुरूतील इजिपुरा भागात आज सकाळी सिलिंडरचा स्फोट होऊन इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत सातजणांचा मृत्यू झाला तर तीनजण जखमी झाले आहेत....

राज्यातील ३६६६ ग्रामपंचायतींसाठी ८१ टक्के मतदानाचा प्राथमिक अंदाज

सामना ऑनलाईन, मुंबई राज्यातील विविध १८ जिह्यांमधील सुमारे ३ हजार ६६६ ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी ८१ टक्के मतदान झाले. यात थेट सरपंचपद आणि सदस्यपदांसाठीच्या...

मला तुरुंगात धाडण्यासाठीच आधी अमित शहांना डांबले गेले

सामना ऑनलाईन, गांधीनगर मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना माझ्या विरोधात निरनिराळी षड्यंत्रे रचली गेली होती. मला तुरुंगात टाकण्याच्या कटकारस्थानाचा भाग म्हणून आधी अमित शहा यांना तुरुंगात...

मुलीच्या सहमतीनेच संबंध ठेवले, जैन मुनी शांतीसागर महाराजांची कबुली

सामना ऑनलाईन, सुरत मुलीच्या सहमतीनेच तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याची स्पष्ट कबुली जैन मुनी शांतीसागर महाराजांनी वैद्यकीय तपासणीच्या वेळी दिली. आपल्याला जाणीवपूर्वक बलात्काराच्या प्रकरणात फसवण्यात येत...

बलात्काराची बातमी मीडिया ‘अशी’ का बरे लिहीत नाही?

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली ‘मागील वर्षभरात इतक्या महिलांवर बलात्कार झाला’ ही बातमी ‘गेल्या वर्षात इतक्या पुरुषांनी बलात्कार केले’ अशी का दिली जात नाही? तरुणींशी छेडछाडीच्या घटना...

संभाजीनगर महापालिकेत एमआयएमची गुंडागर्दी

सामना ऑनलाईन, संभाजीनगर संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘एमआयएम’च्या नगरसेवकांनीच सभागृहात पुन्हा गुंडागर्दी केली. ‘राजदंड’ पळवताना रोखल्याबद्दल त्यांनी अर्वाच्च शिवीगाळ करत सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. इतकेच...

भाईंदरच्या महासभेत रणकंदन

सामना ऑनलाईन, भाईंदर गोल्डन नेस्ट येथे महापालिकेने बांधलेल्या ‘स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ला शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे नाव देण्यास भाजपच्या नगरसेवकांनी ठाम विरोध दर्शवला. बहुमताच्या...