Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

6948 लेख 0 प्रतिक्रिया

आदित्य ठाकरे यांच्यासह फडणवीस, पवार यांचे ट्विटर फॉलोअर्स वाढले

ट्विटर डेटा विश्लेषणानुसार शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व इतर नेत्यांच्या ट्विटर फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे

मतदानासाठी तगडा पोलीस बंदोबस्त, गडचिरोलीत करणार ड्रोनचा वापर

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. 3 लाख पोलीस आणि सीआयएसएफच्या 350 तुकडय़ा संपूर्ण राज्यात तैनात असणार आहेत. गडचिरोलीत पोलीस ड्रोनचा वापर करणार आहेत.

मातंग समाजाचा शिवसेनेला पाठिंबा

अखिल भारतीय मातंग समाज संघाच्या (बी गट)वतीने मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे

मतदान केंद्राची बत्ती गुल झाल्यास वीज कर्मचाऱयांवर कारवाई

मतदान केंद्रावरील बत्ती गुल झाली तर संबंधित वीज कर्मचाऱयांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.

कर्तारपूर कॉरिडोर 9 नोव्हेंबरला उघडणार

हिंदुस्थानातील शीख भाविकांसाठी आपल्याकडील कर्तारपूर कॉरिडोर 9 नोव्हेंबरला उघडण्यात येणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी केली.

रेल्वेची 2015 पासून 10 हजार कोटींची वीज वाचली

भारतीय रेल्वेने देशभरातील परवडणारी वीज खरेदी (ओपन ऍक्सेस एनर्जी) करण्याचे धोरण आरंभल्याने नोव्हेंबर 2015 पासून तब्बल 10 हजार कोटींची वीज बचत केली आहे. तर...

हिंदुस्थान-अमेरिका यांच्यात लवकरच प्रभावी व्यापार करार- अर्थमंत्री सीतारामन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मात्र या दोन देशांमध्ये लवकरच एक व्यापार करार होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीत ‘एनआरआय’चा निरुत्साह

परदेशात असलेल्या पण मतदार यादीत नाव असलेल्या जवळपास 1 लाख हिंदुस्थानींपैकी केवळ 25 हजार जणांनी (एनआरआय) लोकसभा निवडणुकीसाठी देशात येऊन मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती निवडणूक आयोगाने शनिवारी दिली.

एचडीएफसीचे ग्राहक संभ्रमात, बँकेने पासबुकवर छापलं एक लाखाच्या ठेवीवर विमा संरक्षण

एचडीएफसी बँकेने पासबुकवर १ लाख रुपयाच्या ठेवीवरच विमा संरक्षण देण्यात येईल असे छापले आहे. यामुळे एचडीएफसीचे ग्राहक संभ्रमात पडले आहेत.

चिपळूण तालुक्यात हातभट्‌ट्यांवर छापे

चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे, रावळगाव आणि बोरगाव या गावातील हातभट्‌ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापे घातले आहेत.