पब्लिशर मनोज सातवी

मनोज सातवी

896 लेख 0 प्रतिक्रिया

माजी नायब तहसीलदाराची आत्महत्या नव्हे, हत्याच

सामना ऑनलाईन । पालघर पालघरच्या मासवण येथे माजी नायब तहसीलदार पंढरीनाथ संख्ये (72) यांचा तीन दिवसांपूर्वी झालेल्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे....

काँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी

सामना ऑनलाईन । जयपूर राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये बंडाळीला उधाण आले आहे. काँग्रेस पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर करताच नाराजांमधील पक्षाविरोधातला असंतोष उफाळून आला आहे....

पोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार, सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सामना ऑनलाईन । नवी मुंबई नवी मुंबई पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकाविरोधात महिला पोलिसावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे. अमित शेलार असे आरोपी...

फिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा! गोपीचंद यांचे पालकांना आवाहन

सामना ऑनलाईन । मुंबई आपल्या मुलांना बाराखडी शिकवता तसेच खेळण्यासाठी मैदानातही पाठवा. खेळात फक्त पदकासाठीच सहभागी व्हायचे नसते तर शारीरिक फिटनेससाठी खेळ महत्त्वाचा असतो...

हाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत

सामना ऑनलाईन । कोवलून हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत स्विस आणि हैदराबाद खुल्या बॅडमिंटन स्पर्धांचे विजेतेपद पटकावणारा हिंदुस्थानाचा समीर वर्मा याला उपांत्यपूर्व फेरीत गाशा...

हिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद

सामना ऑनलाईन । यानगॉन जागतिक बिलियर्डस्वर हुकूमत गाजवणारा हिंदुस्थानचा आघाडीचा बिलियर्डस्पटू पंकज अडवाणी याने गुरुवारी सलग तिसऱ्यांदा आयबीएसएफ जागतिक बिलियर्डस् स्पर्धेचे जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे...

‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज! ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक धावा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि ‘हिटमॅन’ रोहित शर्मा यांना टी-20 क्रिकेटविश्वात धडाकेबाज कामगिरीसाठी ओळखले जात असले तरी या दिग्गजांना...

आरपीएफचे मोबाईल अॅप येणार

सामना प्रतिनिधी । मुंबई चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारणाऱ्यावर अंकुश बसविण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) मोबाईल अॅप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या...

बारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर

सामना प्रतिनिधी । नाशिक केवळ पैशाअभावी कोणताही धार्मिक विधी वेळेवर करता येत नसलेल्या भाविकांसाठी देशात प्रथमच नाशिकरोड येथील महर्षी ज्योतिष कार्यालयाने सुलभ हप्त्यांची सुविधा आणली...

कायदा करून राममंदिर उभारा! अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल

सामना प्रतिनिधी । वाराणसी तडजोड, समझोता करण्याची वेळ आता निघून गेली आहे. कायदा करा आणि अयोध्येत राममंदिर उभारा, असे योगगुरू रामदेवबाबा यांनी मोदी सरकारला ठणकावले...