पब्लिशर SAAMANA.COM

SAAMANA.COM

3043 लेख 0 प्रतिक्रिया

हरणबारी, केळझर धरणातील आवर्तनाचे चुकीचे नियोजन, शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम वाया जाणार

सामना प्रतिनिधी । सटाणा तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातील शेती सिंचनाच्या आवर्तनाचे चुकीचे नियोजन केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निवडणुकीच्या तोंडावर रब्बी हंगाम वाया...

दक्षिण मुंबईत विदर्भापेक्षाही दुष्काळ, स्थायी समितीमध्ये शिवसेना नगरसेविकेचा संताप

सामना प्रतिनिधी । मुंबई पालिका प्रशासनाने मुंबईत 10 टक्के पाणीकपात केलेली असली तरी दक्षिण मुंबईत मात्र 100 टक्के पाणीकपात असल्यासारखी परिस्थिती आहे. या विभागातील पाण्याची...

लुटमार झाल्याचे नाटक रचणारा निघाला चोर

सामना प्रतिनिधी । मुंबई रात्रीच्या वेळी दुकानात एकटा असताना दोन इसम दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आले. दागिने बघण्याचे नाटक करत त्यांनी चेहऱ्यावर गुंगी आणणारा स्प्रे...

तिरुपतीच्या बालाजीचे डोंबिवलीत आज शुभमंगल! उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची उपस्थिती

सामना प्रतिनिधी । डोंबिवली दोन लाख वऱ्हाडींची लगबग.. आकर्षक विद्युत रोषणाई.. भव्य शोभायात्रा अशा शाही थाटात आज शनिवारी तिरुपती बालाजीचा शाही विवाह सोहळा होणार आहे....

विहिरींमध्ये खडखडाट, मोखाड्यातील 75 गावे निघाली पाणी शोधायला

सामना प्रतिनिधी । मोखाडा या वर्षी पावसाने सप्टेंबरमध्येच काढता पाय घेतल्याने भीषण पाणीटंचाईचे चटके नोव्हेंबर महिन्यातच बसू लागले आहेत. मोखाडा तालुक्यातील विहिरींमध्ये खडखडाट होऊ लागला...

पालिकेने उपचाराचे हमी पत्र दिले नाही, मृत्यूशी झुंज देणारा अग्निशमन जवान वाऱ्यावर

सामना प्रतिनिधी । कल्याण कल्याणमधील ‘मौत का कुँआ’मध्ये गुदमरून दोन अग्निशमन जवानांचा जीव गेल्याची घटना ताजी असतानाच दोन दिवसांपूर्वी सिलिंडर स्फोटात आणखी एका जवानाला जीव...

फरार कैद्याला संभाजीनगरातून अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

सामना प्रतिनिधी । नाशिक तीन वर्षांपूर्वी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून संचित रजेवर सुटल्यानंतर फरार झालेल्या कैद्याला संभाजीनगर येथून नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक...

शेतकऱ्यांनी उखडल्या डाळिंबाच्या बागा, डाळिंबावर तेल्या रोगांचा प्रादुर्भाव

सामना प्रतिनिधी । सटाणा बागलाण तालुक्यातील मोसमखोऱ्यात डाळिंबावर मर आणि तेल्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. डाळिंब बागांना पाणी देणे मुश्कील होत असताना आता या रोगांमुळे...

अबब! एका महिन्याचे वीजबिल 20 कोटी रुपये ?

सामना ऑनलाईन । डेहराडून  एका महिन्याचे वीजबील 20 कोटी रुपये ऐकून कुणालाही धक्का बसला नाही तर नवलंच. उत्तराखंड मधील ऋषिकेश येथील एका दुकानदाराला 20 कोटी...

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी सेवेचा लाभ द्या, शिवसेनेची मागणी

सामना प्रतिनिधी । नाशिक राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी सेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. त्याची अंमलबजावणी जिह्यातील प्रत्येक तालुक्यात व्हावी, या...