Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

10246 लेख 0 प्रतिक्रिया

अंधेरीच्या कामगार रुग्णालयाच्या जागेवर अदानीचा डोळा, काँग्रेसचा खळबळजनक आरोप

अंधेरी येथील कामगार रुग्णालयाच्या सुमारे पाच हजार कोटी रुपये किमतीच्या मोक्याच्या जमिनीवर उद्योगपती अदानींचा डोळा असल्याचा खळबळजनक आरोप कॉंग्रेसने केला आहे. दुरुस्तीच्या नावाखाली बंद...

दिवाणी खटल्यात अॅट्रोसिटी कायद्याचा वापर करता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय

जमीन आणि संपत्तीशी संबंधित दिवाणी खटल्यांमध्ये अॅट्रोसिटी कायद्याचा वापर करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. जर खटला हा संपूर्णतः दिवाणी स्वरुपाचा...

पुणे – मोटार परिवहन विभागात चोरी करणारा अटकेत

मोटार परिवहन विभागातून स्टीलचे पाईप चोरणार्‍याला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 15 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही घटना 7 जानेवारीला रात्री साडेआठच्या...

तारीख पे तारीख! सत्तर वर्षं जुने खटले अजूनही न्यायालयात प्रलंबित

दामिनी या गाजलेल्या हिंदी चित्रपटात सनी देओलच्या तोंडचा एक संवाद प्रसिद्ध आहे. तारीख पे तारीख मिलती है, इन्साफ नहीं मिलता (तारखेवर तारीख मिळते पण...

पुण्यात तरूणीवर पाळत ठेवून हेरगिरी, दोघा गुप्तहेरांना अटक

तरुणीचा गुप्तपणे पाठलाग करून तिचे आक्षेपार्ह फोटो काढत अनोळखी व्यक्तींना पाठविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाळत ठेऊन गुप्तहेर...

संभाजीनगर – चारित्र्यांच्या संशयावरून मुलीसह पत्नीचा खून

संशयाचे भूत डोक्यात शिरल्याने अडीच वर्षाच्या मुलासह पत्नीचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक घटना सोमवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास संभाजीनगर येथील पैठण रोडवर...

दारूमुळे होऊ शकतो सात प्रकारच्या कर्करोगांचा धोका, WHOचा इशारा

दारूच्या सेवनावर अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे. त्यात अनेक वेगवेगळे दावे केले गेले आहेत. पण, जागतिक आरोग्य संघटना WHOने याच दारूविषयी एक गंभीर इशारा...

उदगीर तालुक्यात जुगारावर धाड, 9 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

उदगीर तालुक्यातील मौजे चिघळी येथे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या प्रकरणी नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडील 9...

बायको रुसल्याने फोन उचलत नाही, पोलिसाचा सुट्टीसाठी अर्ज

बायकोचा राग हा भल्या भल्या नवऱ्यांना धडकी भरवतो. कारण, बायको रुसली तर तिची समजूत काढेपर्यंत नवऱ्यांच्या नाकी नऊ येऊ शकतात. अशाच एका रुसलेल्या बायकोला...

ज्येष्ठ वृत्तनिवेदक, माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन

'विश्वास मेहेंदळे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत' हे वाक्य आकाशवाणीवरून मराठी श्रोत्यांच्या स्मृती पटलावर सर्वप्रथम कोरणाऱ्या प्रसिद्ध प्रसार माध्यम तज्ज्ञ आणि निवेदक डॉ. विश्वास...

उत्तर प्रदेशमध्ये खासगी बसचा अपघात, 3 जण ठार तर 18 जखमी

उत्तर प्रदेशच्या कन्नौज येथे एका खासगी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी पाच...

Photo – चमकदार साडी आणि बोल्ड ब्लाऊज.. पाहा निक्की तांबोळीचे हॉट फोटो

बिग बॉसच्या चौदाव्या पर्वात चर्चेत आलेली निक्की तांबोळी ही कधी तिच्या लुक्समुळे तर कधी भलत्याच कारणाने चर्चेत असते. अतिशय बोल्ड अशी ओळख असलेली निक्की...

अवनी चतुर्वेदी रचणार इतिहास, परदेशात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक ठरणार

हिंदुस्थानच्या पहिल्या तीन महिला लढाऊ वैमानिकांपैकी एक असणारी अवनी चतुर्वेदी ही पुन्हा एकदा इतिहास रचणार आहे. रविवारी ती जपानला रवाना होत आहे. हिंदुस्थानच्या हवाई...

फाकटे येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय व शेळी ठार, शेतकरी धास्तावले

शिरूर तालुक्यातील फाकटे येथे आज शनिवारी फाकटे- टाकळी हाजी रस्त्यावरील थोरात - हुंडारे वस्तीनजीक चंद्रकांत थोरात यांच्या शेळीवर तर संजय निचित यांच्या गाभण गायीवर...

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, तीन प्रवासी ठार

मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका वर्षाच्या...

मानेवर चामखीळ का येतात आणि त्यावर उपाय काय? वाचा…

अनेकांना मानेवर चामखीळ येण्याचा त्रास होतो. त्वचेवर बाकी पुटकुळ्यांप्रमाणे दिसणारे चामखीळ दिसायला अत्यंत वाईट दिसतात. अर्थात त्यांचा शरीरावर काही दुष्परिणाम होत नसला तरी ते...

घटनाबाह्य सरकारचा डाव उधळला जाईल – संजय राऊत

केंद्राच्या राजकीय दबावापोटी महाराष्ट्रात जे काही घटनाबाह्य, बेकायदा घडवलेलं आहे, तो डाव उधळला जाईल आणि या देशातील डॉ. आंबेडकरांनी निर्माण केलेली घटना आणि न्याय...

आठ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, एअर इंडियाच्या फ्लाईटमधील घटना

एअर इंडियाच्या विमानात महिला प्रवाशावर लघवी केल्याची घटना ताजी असतानाच एका लहान मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना उघड झाली आहे. शनिवारी एअर इंडियाच्या...

चीनमध्ये भयंकर अपघात, 17 जणांचा मृत्यू

चीनमधील जियांग्शी प्रांतात रविवारी एक भीषण रस्ते दुर्घटना झाली. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 22 जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार...
terrorist

बालाकोटमध्ये चकमक, सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू कश्मीरच्या बालाकोट येथे सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. सुरक्षा दलांकडून राबवण्यात आलेल्या शोधमोहीमेत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अद्याप शोधमोहीम सुरू...

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मुंडन करून धिंड काढणार, राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांचा इशारा

गुन्हेगाराला भीती वाटेल असे काही तरी करण्याची गरज आहे. मला जमले तर मी महिलांवर अत्याचार करणाऱया गुंडांचे मुंडन करून त्यांची भर बाजारामधून धिंड काढेन,...

कोचर दांपत्य, धूत यांना दिलासा नाही! अटकेविरोधातील याचिका फेटाळली

आयसीआयसीआय बँकेच्या कर्ज गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले व्हिडिओकॉन समूहाचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना गुरुवारी विशेष सीबीआय न्यायालयाने मोठा झटका दिला. त्यांनी सीबीआयच्या कारवाईविरोधात दाखल...

मुकी जनावरे ‘मनुष्यप्राणी’ नाहीत! उच्च न्यायालयाने पोलिसांना धारेवर धरले, दंडही ठोठावला

भटक्या कुत्र्याच्या अपघाती मृत्यू प्रकरणात तरुणाविरुद्ध बेदरकार ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल करणाऱया पोलिसांना उच्च न्यायालयाने धारेवर धरले. कुत्रे, मांजर पाळणारे लोक भले या प्राण्यांना लहान...
supreme court ed cbi

ईडी, सीबीआयचे कामच वांझोटे! वर्षानुवर्षे तपास करतात, हाती काहीच लागत नाही, सर्वोच्च न्यायालयाने खरडपट्टी...

केंद्र सरकारच्या हाती रिमोट कंट्रोल असलेल्या सीबीआय आणि ईडी या तपास यंत्रणांच्या कारभाराची गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने अक्षरशः पिसे काढली. आर्थिक गैरव्यवहार दिसला की तिथे...

गद्दारांनी महापालिका, विधानसभा निवडणूक घेण्याची हिंमत दाखवावी! आदित्य ठाकरे यांचे खुले आव्हान

विश्वासघात करून सत्तेत आलेल्या ‘मिंधे’ गटाच्या गद्दारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आताच महापालिका आणि विधानसभा निवडणूक घ्यावी, असे खुले आव्हान आज शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख...

राज्यात 40 लाख डुप्लिकेट मतदार, सर्वेक्षणानंतर 16 लाख लोकांची दुबार नावे वगळली

निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या मोहिमेमध्ये राज्यात 40 लाख डुप्लिकेट मतदार आढळले आहेत. अनेकांची तर मतदार यादीमध्ये एकाच मतदारसंघात दोन वेळा नावे आढळली आहेत. 16...

महापालिका निवडणुका मे महिन्यात होतील, शरद पवार यांचे संकेत

महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचा कारभार सध्या प्रशासक पाहत आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मे महिन्यात होतील, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष,...

राम मंदिर 1 जानेवारी 2024ला पूर्ण होणार! अमित शहा यांची घोषणा

अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू असून, 1 जानेवारी 2024 ला मंदिर पूर्ण होईल. त्यामुळे पुढील वर्षापासून भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर खुले होणार...

आज ममता दिन

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांचा 92 वा जयंती दिन म्हणजेच ममता दिन उद्या, 6 जानेवारी रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त...

महाराष्ट्र फाऊंडेशनचे सुनील देशमुख यांचे अमेरिकेत निधन

महाराष्ट्र फाऊंडेशन अमेरिका पुरस्काराचे प्रवर्तक सुनील देशमुख यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. अमेरिकेतील मायामी प्रांतात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 74 वर्षांचे होते....

संबंधित बातम्या