पब्लिशर saamana.com

saamana.com

4647 लेख 0 प्रतिक्रिया

हिंदुस्थानने बांगलादेशला लोळवले

सामना ऑनलाईन । दुबई रोहित शर्माच्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाने शुक्रवारी बांगलादेशला सात गडी राखून लोळवत आशिया कप या प्रतिष्ठsच्या क्रिकेट स्पर्धेत सुपर फोर फेरीतील सुरुवात...

चायना ओपन बॅडमिंटन; हिंदुस्थानचे आव्हान संपुष्टात

सामना ऑनलाईन । चांग्झू हिंदुस्थानची शटल क्वीन पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांना चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने हिंदुस्थानचे...

अजिंक्य, श्रेयसचा शतकी धमाका, मुंबईकडून कर्नाटकचा धुव्वा

सामना प्रतिनिधी, बंगळुरू पहिल्या सामन्यात दिमाखदार विजय मिळवणाऱ्या मुंबईच्या क्रिकेट संघाने शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या लढतीतही दमदार कामगिरी करीत कर्नाटकचा 88 धावांनी धुव्वा उडवला. मुंबईचा विजय...

‘राफेल’साठी मोदी सरकारनेच रिलायन्सचे नाव सुचवले!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली ‘राफेल’ लढाऊ विमाने खरेदी करारावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला घेरले असतानाच फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी मोठा गौप्यस्फोट...

शिक्षण विभागाचे ‘वंदे गुजरात’; शिक्षकांना गुजराती चॅनेलवर व्हर्च्युअल प्रशिक्षण देण्याचा ‘विनोद’

सामना प्रतिनिधी, मुंबई शालेय शिक्षण विभागाने पुन्हा एकदा ‘गुजरात’चा नारा दिला आहे. 24 सप्टेंबरपासून पहिली ते आठवीच्या शिक्षकांना बदललेल्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कहर...

हिंदुस्थान- पाकिस्तान चर्चा रद्द, देशभरात संतापानंतर मोदी सरकारला जाग

सामना प्रतिनिधी, नवी दिल्ली सीमेवर जवान शहीद होत असताना पाकडय़ांबरोबर चर्चा कसली करता, असा संताप देशभरातून व्यक्त झाल्यानंतर अखेर मोदी सरकारला जाग आली आहे. न्यूयॉर्क...

सावधान! ‘स्टिंगरे’ आला रे…

सामना प्रतिनिधी, मुंबई अनंत चतुर्दशीला एक दिवस उरलेला असताना मुंबईतील चौपाटय़ांवर पुन्हा एकदा ‘स्टिंगरे’ हे मासे आढळले आहेत. या माशांनी दंश केल्यास प्रचंड वेदना होत...

बाप्पाच्या मिरवणुकीत नो डीजे, नो डॉल्बी; नवरात्रीतही सायलेंट गरबा खेळावा लागणार

सामना प्रतिनिधी, मुंबई ऐन गणेशोत्सवात मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्यातील डॉल्बी-डीजे व्यावसायिकांचा आवाज बंद केला. बाप्पाच्या मिरवणुकीत डीजे वाजविण्याची परवानगी देण्यात यावी अशी व्यावसायिकांची मागणी...

शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला

सामना प्रतिनिधी, मुंबई गुरुवारी मोहरमनिमित्त बंद असलेला मुंबई शेअर बाजार आज आठवडाअखेर चांगली मजल मारेल अशी आशा असतानाच दुपारच्या सत्रात सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला आणि...

कश्मीर खोऱ्यात ‘हिजबुल’ची दहशत; तीन पोलिसांची अपहरण करून हत्या

सामना ऑनलाईन । श्रीनगर सीमेवर आणि कश्मीर खोऱ्यात भयंकर रक्तपाताचे सत्र सुरूच असून कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी तीन पोलिसांचे अपहरण करून आज...