Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3283 लेख 0 प्रतिक्रिया

हिंदू विवाहासाठी कन्यादान महत्त्वाचा विधी नाही, न्यायालयाचा निर्वाळा

हिंदू विवाह विधी पूर्ण होण्यासाठी कन्यादान हा महत्त्वाचा विधी नसल्याचा निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. एका पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हिंदू विवाह...

ती डाळ भ्रष्टाचाराची, निलेश लंकेचा विखेंवर गंभीर आरोप

लोकप्रतिनिधी हा विकास कामे करण्यासाठी असतो. मात्र यांचे अपयश झाकविण्यासाठी यांनी मतदारसंघात डाळ आणि साखर वाटली. मात्र ती वाटलेली डाळ देखील पुरवठा विभागाची भ्रष्टाचाराची...

चंद्रपूर – पंतप्रधान मोदींच्या रॅलीनंतर नागपूर महामार्गावर वाहतूक कोंडी

चंद्रपूर लोकसभेतील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ मोदी यांची सोमवारी चंद्रपुरात जाहीर सभा झाली. पंतप्रधान मोदींच्या सभेच्या ठिकाणाहून...

नगर उड्डाणपुलाखाली अपघात, गाडीवर खांबाचा भाग कोसळला

नगरच्या उड्डाणपुलाबाबत आणखी एक अपघात घडला आहे. मात्र हा अपघात उडन पुलावरून नसून उड्डाण पुलाखाली झाला आहे. उड्डाणपूला खालून जाणाऱ्या एका गाडीवर खांबाचा एक...

वडवणीत भाजपचा मंडप रिकामा! पंकजा मुंडेंच्या सभेला जेमतेम उपस्थिती

अजित पवार गट, मिंधे सोबतीला असूनही बीडमध्ये भाजपची दमछाक उडाली आहे. वडवणीत भाजपच्या प्रचाराचा मंडप रिकामाच होता. भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेला...

केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये स्पर्धा नको, सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील तणावावर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. कारण, अनेक राज्यांच्या सरकारांनी केंद्र सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याचं दिसून...

Lok Sabha Election 2024 – कुणाला शिट्टी तर कुणाला प्रेशर कुकर; कोणत्या पक्षाला मिळालं...

राज्यात लवकरच लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी सोमवारी निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलं आहे. यात प्रेशर कुकर, शिट्टी, रोड रोलर, हत्ती,...

Lok Sabha Elections 2024 – नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगात तक्रार, कारवाईची केली मागणी

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरुद्ध अनेक मुद्द्यांवरून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीग छाप असल्याची टीका केल्याने काँग्रेसने आयोगाकडे तक्रार...

निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर तृणमूलचे धरणे आंदोलन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसने दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केलं आहे. सरकार केंद्रीय यंत्रणांचा...

मद्य घोटाळा प्रकरणी आप नेते दुर्गेश पाठक यांना ईडीचे समन्स

आम आदमी पार्टीचे नेते दुर्गेश पाठक यांना कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी ईडीने समन्स पाठवलं आहे. त्यानंतर पाठक हे सोमवारी दुपारी 2 वाजता ईडीच्या कार्यालयात...

गुजरात विद्यापीठ मानहानी प्रकरण – संजय सिंह यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

मद्य घोटाळा प्रकरणी जामीन अर्जावर बाहेर असणारे आपचे खासदार संजय सिंह यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. गुजरात विद्यापीठ मानहानी प्रकरणात संजय सिंह यांची...

वेब न्यूज – पोपटांचा प्रवास पडला महागात

>> स्पायडरमॅन प्रवासामध्ये आपल्याला अनेक चित्रविचित्र अनुभव येत असतात. मात्र काही काही अनुभव अत्यंत रंजक आणि अविस्मरणीय असतात. कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बंगळुरूहून मैसूरला जाणाऱया...

ठसा – अनिल गोरे

>> दुर्गेश आखाडे कला ही नैसर्गिक देणगी आहे. अशीच देणगी रत्नागिरीतील अनिल गोरे यांना लाभली आहे. कोणत्याही शाळेत किंवा विद्यापीठात कलेचे शिक्षण न घेता त्यांनी...

भारतीय नौदलाची ऑण्टिपायरसी मोहीम

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन भारतीय नौदलाच्या समुद्री चाचेविरोधी मोहिमेत 35 समुद्री चाचांना जेरबंद करण्यात आले. या समुद्री चाचांना नौदलाने मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. अरबी समुद्रात...

सामना अग्रलेख – मि. मोदी, बघताय ना? इस्रायली जनतेचा उद्रेक

मतलबी राष्ट्रवाद आणि त्याच्या जोरावर साधलेला राजकीय मतलब, या मोदी आणि नेतान्याहू या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नेतान्याहू यांनी हमास युद्धाच्या आड त्यांच्या...

रविवारी कुठे असेल मेगाब्लॉक? मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी…

मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या लोकल रेल्वे सेवेवर रविवार 7 एप्रिल 2024 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या...

शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न त्यांनी संसदेत मांडले? निलेश लंकेंचा विखेंना प्रश्न

लोकसभेत लोकांचे प्रश्न आपण किती तळमळीने मांडतो याला महत्त्व असून गेल्या पाच वर्षात त्यांनी शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न संसदेत मांडले याचे उत्तर द्यावे अशी टीका...

पुणे उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात विक्रमी वाढ, गतवर्षीच्या तुलनेत 500 कोटी अतिरिक्त महसूल

राज्य शासनाला महसूल मिळवून देण्यात मोठा वाटा असलेल्या उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाला यंदाच्या वर्षी तब्बल 2 हजार 735 कोटींचा महसूल मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत ही...

लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर इथल्या पीएमएलए न्यायालयाने आर्म्स अॅक्ट...

मोदी, शहा यांची हुकूमशाही रोखायची असेल तर इंडिया आघाडीला सत्तेत आणावेच लागेल – खासदार...

अनेक उद्योग गुजरातला पळवले गेले. महत्वाची कार्यालये गुजरातला पळवली. सर्व पळवापळवी सुरु आहे. अन्न सुरक्षा कायदा नरेंद्र मोदी यांनी आणलेला नाही तर कायद्याचे योजनेत...

इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण? राहुल गांधींनी दिलं उत्तर

लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच पक्षांनी प्रचार सभांचं आयोजन केलं असून सगळीकडे प्रचाराचा जोर दिसून येत आहे. विविध...

सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा संकल्प असलेले काँग्रेसचे ‘न्यायपत्र’ – नाना पटोले

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याची मध्यवर्ती संकल्पना न्याय ही आहे. मागील 10 वर्षांत प्रत्येक घटकाचा न्याय...

Indian Economy – 8 टक्के विकासदराच्या वक्तव्याशी संबंध नाही! हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेविषयी IMF चं स्पष्टीकरण

जगातली एक मिश्र आणि मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपल्या देशाची अर्थव्यवस्था ओळखली जाते. पण, याच अर्थव्यवस्थेच्या विकासदर संदर्भात केलेल्या एका वक्तव्यावरून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)ने स्पष्टीकरण...

कुख्यात गँगस्टर अरुण गवळी यांची सुटका होणार

कुख्यात गँगस्टर अरूण गवळी याची मुदतपूर्व सुटका सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. पुढील महिन्यात अरुण गवळी उर्फ डॅडी याची सुटका होणार आहे....

परराष्ट्र धोरणाचे धुरीण

>> पद्माकर उखळीकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, जगाने ‘सिम्बॉल ऑफ द नॉलेज’ म्हणून गौरव केला असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्यातून जाऊन सहापेक्षा अधिक दशके...

उपचार शरीरावर; मन कोरडंच!

>> प्रसाद कुळकर्णी आजची तरुण पिढी अकाली वार्धक्याने ग्रासलेली दिसते. अविरत ताणांमुळे या पिढीमधला मृत्यूदर वाढू लागलाय. ही सगळी कशाची लक्षणं आहेत ? मन, शरीर...

सामना अग्रलेख – भाजपची जादू! धनुष्यबाण गायब!

सुरत-गुवाहाटी येथे मिंधे महाशयांना ‘महाशक्ती’चा अभिनव साक्षात्कार घडला होता. आपल्यामागे महाशक्ती असून चिंता करण्याचे कारण नाही, असे ते बेइमान आमदारांना सांगत होते. त्या महाशक्तीने...

Video – चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार रथ गावातून हाकलला

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील एका गावातून भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचाररथ हाकलण्यात आला आहे. गावात या प्रचाररथाने प्रवेश करताच एका गावकऱ्याने तो अडवला आणि...

आनंदराज आंबेडकर यांचे प्रकाश आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीला पत्र, वाचा काय म्हणाले

अमरावती मतदारसंघातील रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांनी आपली लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर त्यांनी या संदर्भात त्यांनी वंचित बहुजन...

सभा चिखलीकरांची, गुणगान डीलरचे! फडणवीसांची जुमलेबाजी पाहून नांदेडकर थक्क, भाजपला कट मारून मिंधे हिंगोलीला...

Lok Sabha Election 2024 - गेल्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना देवेंद्र फडणवीस यांची जीभ थकत नव्हती...या निवडणुकीत घड्याळाचे काटे फिरले अन्...

संबंधित बातम्या