पब्लिशर saamana.com

saamana.com

7972 लेख 0 प्रतिक्रिया

रजनीकांत यांनी २१ वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय चुकीची मागितली माफी

सामना ऑनलाईन । चेन्नई सुपरस्टार रजनीकांत आज सुमारे नऊ वर्षांनंतर आपल्या चाहत्यांना चेन्नईमध्ये भेटला. चेन्नईच्या राघवेंद्र हॉलमध्ये रजनीकांतचे असंख्य चाहते त्यांच्या भेटीसाठी जमले होते. त्यांची...

करनन यांच्या याचिकेवर सुनावणीस नकार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका, असे सुनावत सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी.एस.करनन यांनी त्यांच्या अटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर...

अतुल तापकीर आत्महत्या, प्रकरणी पत्नीवर गुन्हा

सामना ऑनलाईन । पुणे ‘ढोल ताशे’ चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या पत्नीसह इतरांवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पत्नी...

‘योगी’ सरकारविरोधात विधानसभेत हंगामा

सामना ऑनलाईन । लखनऊ विधिमंडळातील कामकाजाचे ‘दूरदर्शन’वरून थेट प्रक्षेपण पहिल्यांदाच होणार असताना उत्तर प्रदेश विधानसभेत विरोधकांनी आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारविरोधात जोरदार हंगामा केला....

हिंमत असेल तर मोदींनी निवडणूक घ्यावी- लालू

सामना ऑनलाईन । पाटणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी लोकसभा बरखास्त करावी आणि ज्या राज्यांत निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुकांबरोबर लोकसभेची निवडणूक...

मुसलमानांची लग्ने, घटस्फोटांसाठी कायदा करणार- केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने ‘ट्रिपल तलाक’ची प्रथा अवैध आणि घटनाविरोधी ठरवून रद्दबातल केली तर मुसलमानांची लग्ने आणि घटस्फोटाच्या नियमनासाठी कायदा करण्यात येईल,...

मी कर्जमुक्त होणारच! शिवसेनेचा नाशिक येथे भव्य शेतकरी मेळावा

सामना ऑनलाईन । मुंबई शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकीय संघर्ष यात्रा व सरकारी संवाद यात्रांचे ‘पेव’ फुटले असतानाच नाशिक येथे भव्य शेतकरी मेळाव्याची घोषणा आज शिवसेनेने केली....

सरकारातील ‘जल दरोडेखोर’ शोधून काढू! – पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

सामना ऑनलाईन । अकोला जलयुक्त शिवार अभियानाच्या कामामध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी येत आहेत. मग जलयुक्त शिवारातील घोटाळा आणि सिंचन घोटाळ्यात फरक तो काय, असा...

रॅन्समवेअरची दहशत…‘एटीएम’ना टाळे!

सामना ऑनलाईन । मुंबई नोटाबंदीनंतर रोकडीच्या चणचणीनंतर अद्यापही न सावरलेली एटीएम मशीन्स ‘रॅन्समवेअर’च्या दहशतीने पुन्हा आऊट ऑफ सर्व्हिस झाली. विंडोज सिस्टमवर अॅटॅक करणाऱ्या या व्हायरसचा...

तिहेरी तलाक प्रकरण : सरकारची प्रतिबंधक कायदा बनवण्याची तयारी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली तिहेरी तलाक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकची प्रथा रद्द करण्याचा निर्णय दिल्यास तिहेरी तलाक प्रतिबंधक...