पब्लिशर saamana.com

saamana.com

9561 लेख 0 प्रतिक्रिया

वृध्द वडीलांना निर्वाह भत्ता देण्याचे उच्चशिक्षीत सधन मुलाला आदेश

सामना प्रतिनिधी । हिंगोली हिंगोली तालुक्यातील आडगाव येथील यशवंत शिवाजी खडसे यांनी मुलाकडून औषधोपचार व निर्वाह भत्ता मिळण्यासाठी दिलेला अर्ज मंजूर करुन अमरावती येथे नोकरीस...

गुन्हे अन्वेषण शाखेचा पोलीसच निघाला चोर: व्यापाऱ्याचे गोडाऊन फोडले

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई निघोज ता. पारनेर येथील एका व्यापाऱ्याचे गोडाऊन फोडून सुमारे पाच लाख रुपयांच्या मालाची चोरी झाल्याची घटना घडली असून यामधील आरोपी...

केंद्रीय राखीव दलाची जीप व ट्रॅव्हल्सच्या अपघातात एक जवान ठार, दोन जखमी

सामना प्रतिनिधी । लातूर नांदेड हायवेवर आष्टामोडला जिप्सी जीप व ट्रॅव्हल्स यांच्यात जोराची धडक होऊन एक जवान ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. लातूर येथील...

औराद परिसरात अवकाळी पाऊस: वीज पडून दोन बैल दगावले

सामना प्रतिनिधी । औराद शहाजानी निलंगा तालुक्यात २२ मेच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर माने जवळगा गावात वीज पडून...

परळीतील माणिकनगर भागात तीव्र पाणी टंचाई; टँकर सुरू करण्याची रहिवाशांची मागणी

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ परळी वैजनाथ शहरातील माणिकनगर भागातील रहिवाशांना पाणी टंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथील नागरिकांना वणवण भटकंती...

दुष्काळावर मात करण्याचा मंत्र देणारा ‘पाणीबाणी’ मराठी चित्रपट रसिकांच्या भेटीला

सामना प्रतिनिधी । बीड दुष्काळावर कशी मात करायची हे सांगणारा डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या संकल्पनेतून पाणी बाणी नावाचा मराठी चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहे. मकरंद...

गोवा विमानतळावर 48.50 लाख किंमतीचे सोने जप्त

सामना प्रतिनिधी । पणजी गोवा विमानतळ कस्टम विभागाने आज मस्कतहून येणाऱ्या प्रवाशाकडून 48.50 लाख किंमतीचे सोने जप्त केले. मोसीन बेपारी नावाचा प्रवासी ओमन एअर विमानाने...

गोवा बोर्डाचा दहावीचा निकाल 92.47 टक्के

सामना प्रतिनिधी । पणजी गोवा बोर्डाचा शालांत परीक्षेचा अर्थात दहावीचा निकाल 92.47 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे तब्बल 98 माध्यमिक विद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला...

बनावट दारुच्या कारखान्यावर छापा: नांदेड शहरात दारुचा मोठा साठा जप्त

सामना प्रतिनिधी । नांदेड बनावट दारुच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने छापा टाकून दारुचा मोठा साठा जप्त केला. शहरातील हडको आणि वासरी परिसरात राज्य उत्पादन शुल्कच्या...

भरधाव मोटारसायकलला टमटमने उडवले, चुमकलीसह आई-वडिलांचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । वडवणी वडवणी तालुक्यातील बावी तांडा येथे विवाहासाठी आलेले राठोड कुटुंब विवाह उरकून गावाकडे परतत असताना त्यांच्या मोटार सायकलला पाठीमागून आलेल्या टमटमने जोराची...