पब्लिशर saamana.com

saamana.com

7249 लेख 0 प्रतिक्रिया

सोनपेठात तरूण व्यापाऱ्याची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । सोनपेठ सोनपेठ शहरतील कापड दुकानाचे तरुण व्यापारी अर्जुन बाळा पैंजणे (३०) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस...

तालुक्याबाहेर एकही शिक्षक पाठवू देणार नाही

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी आतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याची कार्यवाही जिल्हास्तरावर सुरु आहे.प्रत्यक्षात रत्नागिरी तालुक्यामध्ये 11 शिक्षक कमी असताना तालुक्यातील शिक्षकांना तालुक्याबाहेर पाठवू नये या मागणीसाठी...

अर्धापूर तालुक्यातील गणपूर गावात दरोडेखोरांनी घर लुटले

सामना प्रतिनिधी । अर्धापूर अर्धापूर तालुक्यातील गणपूर गावात रात्री दरोडेखोरांनी एक घर लुटले आहे. या दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून एक लाख ७१ हजार रुपयांचा...

भीमराव डिगे हल्ल्याच्या सूत्रधाराला अटक करा: मागणीसाठी सर्व पक्षीयांचा रास्ता रोको

सामना प्रतिनिधी । बदनापूर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भीमराव डिगे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे सूत्रधाराविरुद्ध गुन्हा दाखल करावा व आरोपीना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी संभाजीनगर- जालना महामार्ग...
election

मनपा निवडणूक : श्रीपाद छिंदमचा प्रभाग 9 मधून उमेदवारी अर्ज दाखल

सामना प्रतिनिधी । नगर छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या भाजपाचा माजी उपमहापौर, शिवद्रोही श्रीपाद छिंदमने महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रभाग...

शिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी । शिर्डी साई दर्शनासाठी मंदिरात आलेल्या महिलेस मंदिरप्रमुखाकडून धक्काबुक्की, शिवीगाळ, विनयभंग करत मंदिराबाहेर हुसकावून लावल्याच्या तक्रारी वरून शिर्डी पोलिसांनी मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप...

दुष्काळाचा वणवा पेटला, उपाययोजनांसाठी लेकरं, गुरे ढोरांसह कोरड्या तलावात ठिय्या

सामना प्रतिनिधी । बीड दुष्काळ वणवा पेटला आहे. पिण्यासाठी पाणी नाही. जनावरांना चारा नाही. हाताला काम नाही. दुष्काळ जाहीर झाला मात्र अंमलबजावणी नाही. उपाययोजना तात्काळ...

दहा वेळा उद्घाटन करूनही कामाचा पत्ता नाही, नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

सामना प्रतिनिधी । बीड बीड शहरासाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा, भुयारी गटार व हरित क्षेत्र विकास (उद्याने) या योजना मंजूर आहेत. या तिन्ही...

दुष्काळ, कर्जमाफी व शेतीमाल भाव प्रश्‍नी किसान सभेचा ’दिल्ली चलो, संसद घेरो’ चा नारा...

सामना प्रतिनिधी । नगर केंद्र सरकारने दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषात केलेल्या बदलामुळे राज्यातील अनेक तालुके दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आलेले आहेत. पिक विमा संरक्षण मिळण्यातही यामुळे...

आंगणेवाडी येथील शिबिरात ३३ दात्यांचे रक्तदान

सामना प्रतिनिधी । मालवण आंगणेवाडी येथील देवी भराडी मंदिर कलशारोहणच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त आंगणे कुटुंबीय व आंगणेवाडी नाट्य मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन...