पब्लिशर saamana.com

saamana.com

8647 लेख 0 प्रतिक्रिया

मराठा आरक्षणासाठी उपसमिती, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे यांचा समावेश

सामना ऑनलाईन,मुंबई मराठा आरक्षणासाठी ९ ऑगस्ट रोजी निघालेल्या मराठा मोर्चावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला उपसमिती नेमण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार राज्य सरकारने मराठा...

‘सोडती’च्या बदलीविरोधात जकात खात्यातील २४०० कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

सामना ऑनलाईन, मुंबई जीएसटीमुळे महापालिकेच्या जकात विभागातील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांची बदली ‘सोडत’ पद्धतीने काढल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांची बदली थेट...

बीकेसीतच बुलेट ट्रेनचे स्थानक, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

सामना ऑनलाईन,मुंबई मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या सुमारे १.८ लाख कोटींच्या प्रकल्पाचा शानदार भूमिपूजन सोहळा उद्या गुजरातमध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे...

पारा घसरला, पण घामाच्या धारा थांबेनात

सामना ऑनलाईन,मुंबई गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तब्बल ३६ डिग्रीवर गेलेला पारा बुधवारी तीन डिग्री सेल्सियसने घसरला. पारा घसरला असला तरीही घामाच्या धारा काही थांबण्याचे...

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना ठार मारण्याची धमकी

सामना ऑनलाईन,मुंबई मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांना ठार मारू अशा धमकीचा फोन आज पोलीस कंट्रोल रूममध्ये आला. या फोन कॉलनंतर न्यायालयाची कसून...

आयआयटी मुंबईतील १११४ पदवीधर लखपती

सामना ऑनलाईन,मुंबई पवई येथील आयआयटी मुंबईतील १११४ विद्यार्थ्यांना नुकत्याच झालेल्या प्लेसमेंटमध्ये नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळाल्या. प्रत्येक विद्यार्थ्याला वार्षिक किमान ११.४१ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले....

सहकारमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सामना ऑनलाईन,मुंबई सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर आज सायंकाळी एका शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफीसंदर्भातील कामासाठी हा शेतकरी सहकारमंत्र्यांना भेटायला आला होता,...

पालिकेच्या नव्या आराखड्यात वृद्धाश्रमासाठी २८ जागा आरक्षित

सामना ऑनलाईन,मुंबई नुकत्याच मंजूर झालेल्या मुंबईच्या विकास आराखड्यात पालिकेने वृद्धाश्रमासाठी तब्बल २८ ठिकाणी जागा आरक्षित ठेवल्या आहेत. वृद्धाश्रमांसाठी मुंबईतील एकूण ५.३ हेक्टर जागा राखीव ठेवण्यात...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारी नोकरी

सामना ऑनलाईन,मुंबई आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशा कुटुंबातील एका व्यक्तीला परिवहन खात्यात नोकरी देण्याच्या शिवसेना नेते-परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी...

‘एल.एल.एम.चा लॉ’च्या एकाच विषयात हजारो विद्यार्थी नापास

सामना ऑनलाईन,मुंबई मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालात लॉचे हजारो विद्यार्थी ‘पुराव्याचा कायदा’ या एकाच विषयात नापास झाल्याचे समोर आले आहे. असे असताना लॉ स्पेशलायझेशनच्या मास्टर्स...