पब्लिशर saamana.com

saamana.com

6609 लेख 0 प्रतिक्रिया

भाजप नगरसेवकाचा वाढदिवस वृक्षांच्या ‘मुळा‘ वर

सामना ऑनलाईन, पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजप नगरसेवकाचा वाढदिवस वृक्षांच्या मुळावर आला आहे. ‘फूड पेâस्टिव्हल’साठी मैदान सपाटीकरणास अडथळा ठरणाऱ्या पूर्ण वाढ झालेल्या तब्बल ८५...

मानपानाचा खर्च टाळून कालव्याच्या नूतनीकरणाला मदत

सामना ऑनलाईन, राहाता विवाह सोहळ्यातील मानपान व सत्कार समारंभाला फाटा देत, त्यातून बचत झालेले पाच हजार रुपये गोदावरी उजव्याच्या कालव्याच्या नूतनीकरणासाठी लोकवर्गणी म्हणून देऊन रामपूरवाडीच्या...

श्री खंडोबा व म्हाळसा यांचा राजेशाही विवाह सोहळा संपन्न

सामना ऑनलाईन,कराड  ‘यळकोट यळकोट जय मल्हार...’, ‘सदानंदाचा यळकोट...’, ‘खंडोबाच्या नावानं चांगभलं...’च्या जयघोषात आणि भंडारा-खोबऱ्याच्या अक्षतांसह वेद-मंत्रांच्या उच्चारांत सुमारे ७ ते ८ लाख भाविकांच्या साक्षीने गोरज...

सायकल योजनेतील पेडल कंपनीची माघार

सामना ऑनलाईन, पुणे पुणे शहरात धुमधडाक्यात सुरू करण्यात आलेली पब्लिक बायसिकल शेअरिंग योजनेतून पेडल या कंपनीने माघार घेतली आहे. त्यांनी या योजनेसाठी दिलेल्या चार हजार...

… तर रावसाहेब दानवे पडतील

सामना ऑनलाईन,पुणे शिवसेना-भाजप युती झाली नाही तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष याचा तब्बल दीड लाखाच्या मतांनी पराभव होईल, असे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पत्रकाराशी बोलताना...

बंदी असताना अल्पवयीन मुलाला दारू विकलीच कशी ?

ब्रिजमोहन पाटील,पुणे वडगाव येथे तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या अल्पवयीन मुलांना सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. दारू विकत आणल्यानंतर उरलेले पैसे परत मागण्यावरून हा...

पंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार

सामना ऑनलाईन, पुणे राजगड किल्ल्याजवळ असलेल्या पाल खुर्द भागामध्ये एका बिबट्याची शिकार करण्यात आल्याची माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागाचे पथक जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा ज्या क्रूरतेने...

भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना म्हणून जिची घोषणा केली त्या आयुष्यान भारत योजनेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होत...