पब्लिशर saamana.com

saamana.com

6609 लेख 0 प्रतिक्रिया

कश्मीरात निवडणूक लढवणारा सय्यद सलाऊद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित

सामना ऑनलाईन, वॉशिंग्टन हिजबुल मुजाहीदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीन याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलं आहे. कश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यामध्ये याचा मोठा हात...

भाजपा काढणार दलित रथयात्रा

सामना ऑनलाईन, वडोदरा भाजपा हा दलितविरोधी असल्याचा शिक्का पुसण्यासाठी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती पदाचा उमेदवार घोषित केल्यानंतर भाजपाने आणखी निर्णय घेतलाय. गुजरात निवडणुकीच्या आधी एक...

टॅक्सीडर्मी सेंटर आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार,दोन कोटींचा खर्च

सामना ऑनलाईन, मुंबई नॅशनल पार्कात सध्या एका गॅरेजमध्ये सुरू असलेल्या टॅक्सीडर्मी सेंटरचा कायापालट होणार आहे. ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार आहे. अद्ययावत यंत्रणेसह येथे भव्य इमारत...

महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनात नितीशकुमारही सहभागी होणार

सामना ऑनलाईन, मुंबई सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात होणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचे खासदार राजू शेट्टी यांनी दिलेले आमंत्रण बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्वीकारले आहे....

मुंबईतल्या घराचं स्वप्न गणपती बाप्पा पूर्ण करणार!

सामना ऑनलाईन, मुंबई मुंबईत घर असावं यासाठी चातका सारखी म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहणाऱ्यांना यंदा गणपती बाप्पा पावणार आहे. कारण गणेशोत्सवाच्या आसपास म्हणजे ऑगस्टअखेरीला किंवा सप्टेंबरच्या...

मॅडमिशन-ऑनलाइन प्रवेशअर्जासाठी आज शेवटची संधी

सामना ऑनलाईन, मुंबई अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी उपलब्ध जागा आणि अर्जदार विद्यार्थ्यांची आतापर्यंतची संख्या पाहता यंदा अकरावीच्या प्रत्येक जागेसाठी चुरस पहायला मिळणार आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी...

जीएसटीआधी वसुलीचे आव्हान ,व्यापाऱ्यांकडे सरकारची ८६ हजार ५४३ कोटींची थकबाकी

मनोज मोघे शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना राज्य सरकारवर ३४ हजार कोटींचा बोजा पडणार असल्याचा दावा केला जात असताना सरकारची  विविध करांपोटी व्यापाऱयांकडे ८६ हजार ५४३ कोटींची...

साईगाथा-साईंचे शब्दसामर्थ्य (भाग-५५)

<<विवेक दिगंबर वैद्य>> साईबाबांचा अनुग्रह कुणावर कसा होईल हे केवळ त्यांनाच ठाऊक. एकदा बापूसाहेब जोग यांच्या नावे शिर्डीच्या पोस्ट ऑफिसमध्ये एक पार्सल आले. बापूसाहेबांना मशिदीत...

‘गणिता’चे कोडे सोडविणे कठीण

<<मेघा गवंडे-किटे>> दहावीला गणित विषयाला पर्यायी विषय द्यायचा की नाही हे कोडे सोडविणे फार कठीण आहे. शिक्षकांच्या मते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांनी गणित विषय अभ्यासायला हवा. हा...

शेतकऱ्यांचे थडगे बांधून मिळवलेली ‘समृद्धी’ नको! उद्धव ठाकरे

सामना ऑनलाईन । संभाजीनगर शेतकरी आणि शिवसेना एकत्र आल्याने महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने केली. मात्र शिवसेना इथेच स्वस्थ बसणार नसून त्याचा फायदा शेतकऱ्याला...