Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

256 लेख 0 प्रतिक्रिया

रेल्वेकडून सर्वसामान्यांना दिलासा, या रेल्वे तिकीटाच्या दरात केली मोठी घट

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील अबकारी कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. तसेच खाद्य तेलाच्या किंमतीही कमी केल्या होत्या. आता रेल्वेने प्लॅटफॉर्म...

औषध घेऊन निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

  मेडीकल मधून औषध घेऊन निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घुग्घुस पोलीसांनी...

मेघालयमध्ये काँग्रेसला धक्का, माजी मुख्यमंत्र्यांसह 12 आमदारांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

  मेघालयमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 18 पैकी 12 आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. त्यात मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांचाही समावेश आहे....

गुटखा वितरकाकडे 100 कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती , गुजरातमध्ये आयकर विभागाचे छापे

गुजरातमधील आघाडीच्या गुटखा वितरक कंपन्यांवर प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी 16 नोव्हेंबर 2021 रोजी छापे घातले आणि काही मुद्देमाल जप्त केला. अहमदाबाद इथल्या 15 पेक्षा जास्त...

नितीश कुमार यांनी दारूबंदी मागे घ्यावी, भाजप आमदाराची मागणी

बिहारमध्ये दारूबंदी कशी प्रभावीपणे राबवता येईल यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार प्रयत्नशील आहेत. परंतु राज्यातील दारुबंदी मागे घ्यावी अशी मागणी भाजप आमदार हरिभूषण ठाकूर बचौल...

बुल्गेरियात बसचा भीषण अपघात, 15 बालकांसह 46 जणांचा होरपळून मृत्यू

  बुल्गेरिया देशातील एका पर्यटकांच्या बसचा अपघात झाला आहे. बसला आग लागल्यानंतर 15 लहान मुलांसह 46 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. इस्तानबुलहून एक पर्यटकांची बस...

लग्नाच्या वरातीत जोरात डीजे वाजवल्याने 63 कोंबड्यांचा मृत्यू, तक्रार दाखल

लग्नात मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याने पोलट्रीमधील 63 कोबंड्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ओडिशामधील ही घटना असून पोलट्री मालक रंजीत कुमार परीदाने या प्रकरणी...

Photo – स्वतःशीच लग्न करणारी मॉडेल घेतेय आता घटस्फोट, कारण आले समोर

चांगला मुलगा न मिळाल्याने एका ब्राझिलियन मॉडेलने स्वतःशीच लग्न केले होते. परंतु या मॉडेलने आता स्वतःशीच घटस्फोट घेण्याचे ठरवले आहे.   View this post on Instagram   A...

काडेपेटी झाली आता पार्लेजी बिस्कीटचीही किंमत वाढणार, महागाईचा फटका

काडेपेटीनंतर आत पार्लेजीनेही आपल्या वस्तूंची किंमत वाढवण्याचे ठरवले आहे.  कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने हा निर्णय घेतल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले आहे. 10 टक्क्यांपर्यंत किंमतवाढ पार्लेजी कंपनीच्या ग्लुकोज...

प्रवाशांची रांगेतून मुक्तता, UTS ॲपमधून रेल्वे पास आणि तिकीट काढता येणार

रेल्वे प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य सरकारने UTS मोबाईल ॲप आणि युनिव्हर्सल ॲप पास पोर्टल लिंक केले आहे. त्यामुळे प्रवाशांची तिकिट रांगेतून सुटका झाली असून...

50 मेगापिक्सल कॅमेरा, 6 GB RAM; Samsung Galaxy A33 5G लवकरच होणार लॉन्च

6 GB RAM आणि 50 मेगापिक्सल कॅमेरा असलेला Samsung Galaxy A33 5G हा फोन लवकरच लॉन्च होणार आहे. तसेच फोनच्या बॅटरीची क्षमता 5000mAh इतकी...

राज्यात होणार 15 हजार कोटींची गुंतवणूक, दहा हजारापेक्षा अधिक प्रत्यक्ष रोजगार

वर्ल्ड एक्स्पो, दुबई या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेत झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या परिषदेत 25 सामंजस्य...

बार्टीकडून प्रशिक्षणासाठी जाहिरात प्रसिद्ध, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती घोषणा

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 30 ऑक्टोबर रोजी केलेल्या घोषनेनुसार, अनुसूचित जातीतील मुला-मुलींसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम बार्टीमार्फत राज्यातील 30 केंद्रांवर राबवण्यासंदर्भात बार्टीकडून जाहिरात...

पबजी खेळण्यात होते दंग, ट्रेन अपघातात दोन मुलांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये पबजी खेळण्याच्या नादात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही मुलांचे वय 14 असून ते दहावीत शिकत होते. मिळालेल्या माहितीनुसार मथुरा येथील लक्ष्मी...

पोलीस शिपायाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांकडून अटक

मुंबईत एका पोलीस शिपायाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी पोलीस शिपायाला निलंबीत करून त्याला अटक करण्यात आली...

वाघाच्या हल्ल्यात मृत वनरक्षक ढुमणे यांच्या कुटुंबाला 15 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांकडून ढुमणे कुटुंबीयांचे सांत्वन

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले आहे. मृत ढुमणे यांच्याप्रति संवेदना...

कृषी कायदे परत आणले जाऊ शकतात, राज्यपालांनी वर्तवली शक्यता

नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याचे जाहीर केले होते. परंतु केंद्र सरकार हे कायदे परत आणू शकतात असे मत राजस्थानचे...

लैंगिक छळाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिले…

तमिळनाडूत एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. लैंगिक छळाला कंटाळून आपण आत्महत्या केल्याचे पीडित मुलीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा...

प्रियकराचा लग्नास नकार, प्रेयसीने तरुणाच्या चेहर्‍यावर फेकले अ‍ॅसिड

केरळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने प्रियकराच्या चेहर्‍यावर अ‍ॅसिड फेकले आहे. यामुळे तरुण गंभीर जखमी झाला असून तरुणीलाही...

आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस; 14 जणांचा मृत्यू, 100 जण बेपत्ता

आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 100 जण बेपत्ता झाले असून राज्यातील अनेक भागात पावसाने जोर धरला आहे. कडप्पा...

रत्नागिरीत जाकिमिऱ्या किनाऱ्यावर अवाढव्य मृत व्हेल मासा, बघण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी

रत्नागिरीत जाकिमिऱ्या येथील समुद्र किनारी अवाढव्य व्हेल मासा मृतावस्थेत सापडला आहे. मृत पावलेला व्हेल मासा समुद्राच्या पाण्याबरोबर जाकिमिऱ्या पाटीलवाडी किनाऱ्याजवळ आला. आज सकाळी काही ग्रामस्थांना...

हजारो वर्षांपूर्वी माया संस्कृतीत मीठ कसे वापरायचे? मातीच्या भांड्यांतून उलगलडले रहस्य

अमेरिकेतल्या जंगलात माया संस्कृतीचे अवशेष आढळले होते. या अवशेषांचा अभ्यास केल्यानंतर त्याकाळात माया संस्कृतीत राहणारे लोक खूप श्रीमंत आणि संपन्न होते असे लक्षात येते....

मिलिंद तेलतुंबडेच्या मृत्यूमुळे बिथरले नक्षलवादी, सहा राज्यात पुकारला बंद

नक्षलवाद्यांचा कमांडर मिलिंड तेलतुंबडे हा चकमकीत मारला गेल्यानंतर नक्षलवादी बिथरले आहेत. तेलतुंबडेसह 27 सहकारी मृत्यू पावल्याने नक्षलवाद्यांनी महाराष्ट्रासह सहा राज्यात बंद पुकारला आहे. 27...

दारूवर लागणार ‘गो अधिभार’, अनेक सेवांवरही शुल्क लावण्याची मध्य प्रदेश सरकारची तयारी

मध्य प्रदेश सरकार आता दारूवर नवा अधिभार लावणार आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नागरिकांना दिल्या जाणार्‍या सेवांवरही शुल्क आकारले जाणार आहे. आधिभार आणि शुल्कातून...

जमीन एकाची, हक्क दुसऱयाचा, विकतोय तिसरा अन् चौथ्याची फसवणूक; ‘एसआरपीएफ’ अधिकाऱ्य़ांनी केला भंडाफोड

शासनाच्या ‘सीलिंग ऍक्ट’नुसार संपादित झालेल्या जमिनीचा भूमिहीन शेतमजूर, स्वातंत्र्यसैनिकांना वाटप करण्यासाठी वापर करण्यात आला होता. त्यामुळे या जमिनिच्या सात-बारा उताऱयावर ‘भोगवटदार वर्ग-2’ असा शेरा...

कृषी कायदे मागे घेतल्याने नगर जिल्ह्यात जल्लोष

शेतकऱ्य़ांसाठी लागू केलेले अन्यायकारक कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर केला. या निर्णयाचे नगर जिल्ह्यात स्वागत करण्यात आले आहे....

पोलीस कर्मचारीच निघाला वाळूतस्कर, प्रांताधिकाऱ्य़ांवर हल्ला करून वाळूचा डम्पर पळविला

वाळूचा डम्पर पकडल्याचा राग आल्याने पोलीस कर्मचाऱयानेच प्रांताधिकाऱ्य़ांना धक्काबुक्की, शिवीगाळ करून डम्पर पळवून नेल्याची घटना नगर जिल्ह्यातील कर्जत शहरात घडली आहे. याप्रकरणी कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल...

उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीची फेरनिविदा तांत्रिक प्रक्रिया 10 दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश

उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम अर्धवट ठेवलेल्या पोचमपाड कंपनीचा मक्ता रद्द करण्याचा निर्णय स्मार्ट सिटीने घेतला आहे. या फेरनिविदा प्रक्रियेला सुरुवात झाली. महापालिका आयुक्त पी....

नगर सिव्हिल अग्नितांडव – लेखी आश्वासनानंतर डॉक्टर, परिचारिकांचे आंदोलन मागे

जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडवप्रकरणी डॉक्टर आणि परिचारिकांवर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात इतर डॉक्टर आणि परिचारिकांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन रुग्णालय प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात...

माझ्या भूमिकेवर मी आजही ठाम, अभिनेते विक्रम गोखले भडकले

कंगनाला दिलेल्या पाठिंब्या मागे माझा राजकीय अभ्यास

संबंधित बातम्या