पब्लिशर saamana.com

saamana.com

3563 लेख 0 प्रतिक्रिया

ईदच्या कार्यक्रमात तरुणींवर निर्वस्त्र नाचण्याची जबरदस्ती, पाच जणांना अटक

सामना ऑनलाईन । गुवाहाटी आसाममध्ये कार्यक्रमात आपली नृत्यकला सादर करण्यासाठी आलेल्या तरुणींवर निर्वस्त्र नाचण्यासाठी जबरदस्ती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ईदच्या दिवशी या कार्यक्रमाचे...

सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतुक अर्ध्या तासांनी उशिरा

सामना ऑनलाईन । मुंबई सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे उशिराने धावत आहे. कल्याणहून सीएसएमटीकडे निघालेली गाडी तब्बल २५-३० मिनिटाने धावत आहे. यामुळे...

फ्री हीट,  प्रेक्षकांच्या वतीने कोहलीने मागितली माफी

सामना प्रतिनिधी । लंडन विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या सामन्यादरम्यान वेगळाच विराट कोहली बघायला मिळाला. कर्णधार कोहली फलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण करणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या...

वर्ल्ड कपमध्ये बॉल टॅम्परिंग? झाम्पाचा व्हिडियो व्हायरल, ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा अडचणीत

सामना प्रतिनिधी । ओव्हल स्टिवन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर व कॅमरून बॅनक्रॉफ्ट या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत ‘बॉलटॅम्परिंग’ प्रकरणात दोषी सापडल्यामुळे शिक्षेला सामोरे...

दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडीज लढत पावसामुळे रद्द, 7.3 षटकांचाच खेळ झाला

सामना प्रतिनिधी । साऊदम्पटन पहिल्या तीन लढतींत पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला सोमवारी आणखी एक धक्का बसला. वेस्ट इंडीजविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. उभय...

आशियाई देश आज आमने-सामने, श्रीलंका-बांगलादेश यांच्यात काँटे की टक्कर

सामना प्रतिनिधी । ब्रिस्टॉल श्रीलंका व बांगलादेश या आशियाई देशांमध्ये उद्या वर्ल्ड कपमध्ये ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे. श्रीलंकन संघाने आतापर्यंत झालेल्या तीन...

बजाज डॉमिनारच्या बायकर्सचा विश्वविक्रम, पोलर ओडिसी 99 दिवसांत पूर्ण  

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली बजाज डॉमिनार या हिंदुस्थानी मोटारसायकलवरून तीन हिंदुस्थानी मोटारसायकलस्वारांनी 3 खंड आणि 15 देशांतील 51 हजार किमी अंतराची पहिली पोलर ओडिसी...

फोल्क्सवॅगनच्या ऍमीओ चषक रेसला राष्ट्रीय दर्जा

सामना प्रतिनिधी । मुंबई फोल्क्सवॅगनच्या ऍमीओ चषक कार रेसिंग स्पर्धेला मोटारस्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया महासंघाने (एफएमएससीआय) राष्ट्रीय अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेचा दर्जा देण्यात आला आहे. फोल्क्सवॅगन...

‘फायटर’ युवराजची निवृत्ती,  कॅन्सरग्रस्तांच्या सेवेसाठी आयुष्य खर्च करणार

सामना ( क्री.प्र ) । मुंबई टीम इंडियाचा ‘सिक्सर किंग’ म्हणून ओळखला जाणारा डावखुरा धडाकेबाज फलंदाज, चपळ क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज युवराज सिंगने सोमवारी मुंबईतील ट्रायडेंट...

कोठडी वाढताच संयमाचा बांध फुटला, तीनही डॉक्टर ढसाढसा रडल्या

सामना प्रतिनिधी । मुंबई डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या तीन डॉक्टरांना आणखी 14 दिवसांची कोठडी होताच त्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्या ढसाढसा...