Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3840 लेख 0 प्रतिक्रिया

तृणमूल काँग्रेसला गळती, तापस रॉय यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा असतानाच तृणमूल नेते तापस रॉय यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तापस रॉय यांनी सोमवारी पक्षाच्या...

भाजपमध्ये गेलं की लवकर निवडून येता येतं! बच्चू कडूंच्या विधानानं खळबळ

'भाजपमध्ये गेलं की लवकर निवडून येता येतं', असं विधान करून प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी खळबळ उडवून दिली आहे. याविधानातून एक प्रकारे...
girl

परीक्षेवेळी 3 विद्यार्थिनींवर ॲसिड फेकले, हल्लेखोराला अटक

कर्नाटकातील मंगळुरू येथे तीन विद्यार्थिनींवर ॲसिड फेकण्यात आल्याचं वृत्त आहे. दक्षिण कन्नडमधील कडबा तालुक्यात ही घटना घडली. या विद्यार्थिनी त्यांच्या दुसऱ्या पीयूसी (प्री-युनिव्हर्सिटी एज्युकेशन)...

‘ईडीला सामोरे जाण्यास तयार पण…’; अरविंद केजरीवाल यांनी ठेवली अट

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सक्तवसुली संचालनालयाला कळवले आहे की ते आता रद्द झालेल्या मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशीसाठी...

भ्रष्टाचाऱ्यांना आमदार, खासदार, मुख्यमंत्री करू, ही आहे मोदी गॅरंटी! उद्धव ठाकरेंचा घणाघात

यंदा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी सरकारकडून मोदी गॅरंटी ही टॅग लाईन प्रचारासाठी वापरली जात आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...

पुढील काही वर्षात भाजपचा अध्यक्षही काँग्रेसमधून आलेला असेल! उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राजकारण ढवळून निघालं आहे. अशोक चव्हाण हे...

हे बरोबर नाही! रेशन दुकानांवर पीएम मोदींच्या पोस्टर्सवरून केरळचे मुख्यमंत्र्यांची टीका

केरळच्या विधानसभेत झालेल्या चर्चे दरम्यान विचारलेल्या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. पिनाराई विजयन म्हणाले की, राज्यभरातील रेशन दुकानांमध्ये...

अखेर अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम; ट्विटरच्या माध्यमातून केली अधिकृत घोषणा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते अशोक चव्हाण यांनी अखेर काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा...

केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं! दिल्लीत शेतकऱ्यांच्या मोर्चापूर्वी सार्वजनिक मेळाव्यांवर बंदी, सीमाभागांना छावण्यांचं स्वरुप

शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं असून राजधानीतील शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टीनं दिल्ली पोलिसांनी सोमवारी 12 मार्चपर्यंत सार्वजनिक कार्यक्रमांवर, मेळाव्यांवर बंदी घातली आहे. दिल्लीचे पोलीस...

अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर? विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवल्याची सूत्रांची माहिती

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवल्याचं वृत्त आहे. यासोबतच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची...
sujay-vikhe-patil-nilesh-lanke

सुजय विखे पाटील आणि लंकेंची नाव न घेता एकमेकांवर टीका, महायुतीत सुरू झालं भांडण

'राजकारणात सध्या काही पुढारी नको ते अर्विभाव करतात. समाजाची दिशाभूल करून साधेपणाचा आव आणतात. राहायला पत्र्याचे घर दाखवतात मात्र, आलिशान फॉर्च्युनर वाहनात फिरतात, अशी...

पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा ताफा तृणमूल समर्थकांनी अडवला

पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांचा ताफा सोमवारी तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी संदेशखळीकडे जात असताना मध्येच अडवला. बोस यांनी संदेशखळीच्या भेटीसाठी रविवारी केरळचा दौरा रद्द...

मुख्यमंत्र्यांची दाढी दिल्लीच्या हातात! संजय राऊत यांचा सणसणीत टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देताना मिंधे सरकार आणि भाजपलं पुन्हा एकदा लक्ष्य केलं. शिवसेनेच्या...

मोठी बातमी: कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या 8 हिंदुस्थानी नौदल अधिकाऱ्यांची सुटका, 7 जण...

कतारने हेरगिरीच्या कथित प्रकरणात आखाती देशात अटकेत असलेल्या आठ हिंदुस्थानच्या माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) सोमवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात याचे...

बिबट्याचे हल्ले थांबेनात; प्रसंगावधान राखत तरुणाचा प्रतिकार

आंबेगाव तालुक्यातील बिबट्याचा वाढता प्रादुर्भाव काही कमी होत नसून आज आदित्य वाघ या 19 वर्षीय युवकावर बिबट्याने हल्ला केला मात्र युवकाने प्रसंगावधान राखत प्रतिकार...

माझा गेम करण्याचा कट रचला होता! फडणवीसांवर नितीन देशमुखांचा गंभीर आरोप

राज्यातील सत्तासंघर्षावेळी शिंदे यांच्यासोबत सुरतला गेलेल्या नितीन देशमुखांचा गेम करण्याचा देवेंद्र फडणवीसांनी प्लॅन रचला होता असा धक्कादायक आरोप खुद्द शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे...

रविवार, 11 फेब्रुवारी 2024 रोजी पश्चिम रेल्वेवर जंबो ब्लॉक

पश्चिम रेल्वे ट्रॅक, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी रविवार, 11 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10.00 ते 15.00 वाजेपर्यंत सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप...

राज्य सरकारविरोधात शीख बांधवांचा मोर्चा; संचखंड गुरुद्वारासंदर्भातील नियम बदलण्यावरून प्रचंड नाराजी

जगप्रसिद्ध नांदेडच्या सचखंड गुरुव्दारा बोर्डाच्या अधिनियमात बदल करून राज्यातील सरकारने या धार्मिक संस्थेवर नियंत्रण करण्याच्या भूमिकेचा निषेध म्हणून आज नांदेडच्या शीख बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर...

माजी पंतप्रधानांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया

केंद्राने माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान केल्यानंतर, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. इंडियाटुडेनं हे वृत्त...

‘देशद्रोही’ काँग्रेस नेत्यांना मारण्यासाठी कायदा हवा; भाजप नेत्याच्या विधानानं वाद

काँग्रेसचे खासदार डीके सुरेश आणि आमदार विनय कुलकर्णी यांना ‘देशद्रोही’ म्हणत अशा लोकांना मारण्यासाठी कायदा करण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते केएस ईश्वरप्पा यांनी केली...
jaya-bachchan

…तर मी माफी मागते! जया बच्चन यांनी राज्यसभेतील निरोपाच्या भाषणात माफी का मागितली?

संसदेच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी या आठवड्यात राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यावर टीका करत खिल्ली उडवली. आपल्या निरोपाच्या भाषणादरम्यान...
riot-uttarakhand

उत्तराखंड, उत्तर प्रदेश अॅलर्टमोडवर; हल्दवानी दंगलीत 2 ठार, शाळा- इंटरनेट बंद

उत्तराखंडच्या हल्दवानी येथे गुरुवारी झालेल्या हिंसाचारात दोन जण ठार झाले. अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांना संशय आहे की दंगली पूर्व नियोजित होत्या. याआधी बनभूलपुरा येथील...

आरक्षण बचावसाठी बहुजनांचा चंद्रपुरात मोर्चा

राज्य सरकारच्या नव्या परिपत्रकामुळे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या अटी शिथील झाल्याने आरक्षण मिळविण्यासाठी बोगस लोकांची - घुसखोरी होण्याची भिती व्यक्त करीत या निर्णयाच्या विरोधात...

मुंबई विद्यापीठाच्या निवृत्त कर्मचारी मंचाच्या ऋणानुबंध स्मरणिकेचे प्रकाशन

मुंबई विद्यापीठ, लेखा विभाग, निवृत्त कर्मचारी मंचाचे स्नेह संमेलन व मान्यवरांचे हस्ते ऋणानुबंध स्मरणिका 2024 चा प्रकाशन सोहळा 2 फेब्रुवारी रोजी पार पडला. यावेळी...

अरविंद केजरीवाल यांना दिल्ली न्यायालयाने बजावले समन्स; 17 फेब्रुवारी रोजी रहावे लागणार हजर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित अवैध दारू घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या याचिकेनंतर जिल्हा न्यायालयाने 17 फेब्रुवारी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी...

ज्ञानवापी प्रकरणावर सार्वजनिक विधानं टाळा! अलाहाबाद हायकोर्टाचा सल्ला

वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या 31 जानेवारीला ज्ञानवापी वास्तूच्या दक्षिणेकडील तळघरात पूजेची परवानगी देण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीच्या अंजुमन इंतेजामिया मस्जिदच्या याचिकेवर सुनावणी...

पाकिस्तान निवडणूक: मतदानाआधी बलुचिस्तानमध्ये दोन स्फोट, 20 ठार

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात निवडणुकीच्या पूर्वसंध्येला झालेल्या दोन बॉम्बस्फोटात किमान 20 लोक ठार झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पिशीन जिल्ह्यात अपक्ष उमेदवाराच्या पक्ष कार्यालयासमोर...

देशाला लागलेली राजकीय कीड आपण मारणारच! उद्धव ठाकरेंचा विश्वास

भाजप आणि राष्ट्रवादीत अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसैनिकांचं श्रद्धास्थान 'मातोश्री' येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी...

कर्नाटकात नदीत सापडली राम लल्लासारखीच प्राचीन विष्णू मूर्ती

कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील कृष्णा नदीतून एक प्राचीन विष्णू मूर्ती आणि शिवलिंग सापडले आहे. रायचूरमधील देवसुगुर गावाजवळ नदीवर पूल बांधण्याच्या कामादरम्यान हिंदू देवतांच्या शतकानुशतके जुन्या मूर्ती...

संसद भवनात ‘वास्तूदोष’ असल्याचा दावा करणाऱ्या वास्तू तज्ज्ञाला कोट्यवधीच्या फसवणूक प्रकरणात अटक

प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ खुशदीप बन्सल यांनी संसद भवनाच्या ग्रंथालयात 'वास्तूशास्त्रातील दोष' असल्याचं सांगत सरकार पडण्याचं ते कारण दावा करून खळबळ उडवली होती. जवळपास 30 वर्षांनंतर...

संबंधित बातम्या