Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

11584 लेख 0 प्रतिक्रिया

वांद्रय़ातील आशीष डिमेलोची ऑस्करमध्ये छाप

95व्या ऑस्कर पुरस्कार सोहळय़ात ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ला ‘बेस्ट ओरिजनल साँग’चा तर ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी ऑस्कर मिळाला. दोन ऑस्कर मिळाल्याने हिंदुस्थानची...

गर्भातील मुलाची हृदय शस्त्रक्रिया

दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी आईच्या पोटात असलेल्या बाळाची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. डॉक्टरांनी बलून डाइलेशन शस्त्रक्रिया करून मुलाच्या हृदयाची बंद झडप उघडली. विशेष...

न्यायालयाने केली नवऱ्याची वाटणी!

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक अनोखा निवाडा झाला आहे. येथील कौटुंबिक न्यायालयाने दोन बायका असलेल्या नवऱ्याची चक्क विभागणी करण्याचा निर्णय दिला आहे. त्यानुसार पती एका...

आगीतून 80 जणांची सुटका; 10 जण धुरामुळे जखमी

मुलुंड पश्चिम येथील जागृती सोसायटीमध्ये लागलेल्या आगीतून अग्निशमन दलाने तब्बल 80 जणांची   सुखरूप सुटका केली. या दुर्घटनेत आगीच्या धुरामुळे दहा जण जखमी झाले. त्यांना...

…तर मिठामुळे 70 लाख लोकांना प्राण गमवावे लागतील! जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाने वाढवली चिंता

दरवर्षी 14 ते 20 मार्च या कालावधीत जागतिक मीठ जागरूकता सप्ताह साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) नुकताच मिठाबाबत एक...

 ‘नुक्कड’ फेम समीर खक्कर यांचे निधन

दूरदर्शनवरील ‘नुक्कड’ या मालिकेतील ‘खोपडी’ या व्यक्तिरेखेद्वारे घराघरांत लोकप्रिय झालेले अभिनेते समीर खक्कर यांचे आज निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वावर...
sadanand kadam

सदानंद कदम यांना जामीन अर्ज करण्यास सत्र न्यायालयाची परवानगी

कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात अटकेत असलेले दापोलीतील साई रिसॉर्टचे मालक, उद्योजक सदानंद कदम यांना किशेष पीएमएलए न्यायालयाने बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याचवेळी...

तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत का मोडला? सरन्यायाधीश न्या. चंद्रचूड यांचे तत्कालीन राज्यपाल...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणात तत्कालीन राज्यपालांनी बहुमत चाचणीबाबत दिलेल्या निर्देशावरच  सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत भगतसिंह कोश्यारींच्या भूमिकेवर आसुड ओढले. तीन वर्षांचा सुखी...

महाविकास आघाडीची वज्रमूठ हुकूमशाहीच्या ठिकऱ्या उडवेल; उद्धव ठाकरे यांचा जबरदस्त आत्मविश्वास

ही लढाई केवळ शिवसेनेची नाही, आपली सर्वांची आहे. आपण ताकदीने निवडणुकांना सामोरे जायचेय. एकत्रित राहून आपली ताकद दाखवून देऊयात. महाविकास आघाडीची एकजूट कायम राहिलीच पाहिजे....

संप चिघळणार; कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

जुन्या पेन्शन योजनेचे नियम असताना नवी अभ्यास समिती हवीच कशाला, असा आक्रमक पवित्रा कामगारांच्या समन्वय समिनीने घेतला आहे. शिवाय अभ्यास समिती म्हणजे सरकारचा जाणीवपूर्वक...

नवाब मलिक यांच्या जामिनावर  20 मार्चला होणार सुनावणी; हायकोर्टाने घेतली अर्जाची गंभीर दखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठापुढे 20 मार्चला सुनावणी होणार आहे....

खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक पालिका कर्मचारी नाहीत; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

खासगी प्राथमिक शाळांना महापालिका अनुदान देते म्हणून काही त्या शाळांतील शिक्षक पालिकेचे कर्मचारी ठरू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. भांडुप...

गुणरत्न सदावर्तेयांना हायकोर्टाचा झटका; शिस्तभंग कारवाईमध्ये तातडीने दिलासा देण्यास नकार

भडकावू विधाने केल्यामुळे अडचणीत सापडलेले ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सुरू केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईमध्ये तातडीने दिलासा देण्यास बुधवारी उच्च न्यायालयाने...

कोरोनाचा धोका पुन्हा वाढला! 117 दिवसांनंतर देशात दररोज 600 हून जास्त नवे रुग्ण असण्याची...

देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. देशात पुन्हा कोरोनाचा धोका वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून...

ऐन मार्च महिन्यात कामे रखडली; रत्नागिरीतील शासकीय कार्यालयात शुकशुकाट

जुनी पेन्शन सुरू करा, याप्रमुख मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.संपाच्या दुसऱ्या दिवशीही शासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट होता. काही कर्मचारी मंगळवारी संपात सहभागी न होता...

…तर पुन्हा एकदा आयाराम-गयाराम संस्कृती राजकारणात बळावेल! कपिल सिब्बल यांचा परखड युक्तिवाद

सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. या सुनावणीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून ज्येष्ठ विधिज्ञ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी बाजू...

महाविकास आघाडी एकत्र आल्यानंतर काय घडू शकते, ते स्पष्ट झाले आहे… जोमाने कामाला लागा;...

मुंबईतील यशवंतराव चव्हाणमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. त्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अर्थसंकल्पावर टीका केली. या अर्थसंकल्पात फक्त घोषणाच आहेत. मात्र, वाढती महागाई,...
supriya-sule

शेतकरी-कष्टकऱ्यांचे दु:ख समजून घेणार नसाल तर सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही; सुप्रिया सुळे यांनी सरकारला...

राज्यातील शेतकरी-कष्टकरी जनतेचे दुःख किंवा म्हणणे जर सरकार समजून घेणार नसेल तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया...

पाऊस, अवकाळी पाऊस, वादळ येवो, तरी सभा होणारच; अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास

महाविकास आघाडीची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक सुरू आहे. या सभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील सत्तासंघर्षासह अर्थसंकल्प आणि महाविकास आघाडीच्या सभेबाबतही मते...

शिक्षणाचा उपयोग कृषी विकासासह देशाच्या समृद्धीसाठी करा – राज्यपाल रमेश बैस

शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरीसाठी न करता युवकांनी राज्य व देशाच्या समृद्धीसाठी आपल्या ज्ञानाचा वापर करावा, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी डॉ. बाळासाहेब सावंत...

अजित पवार यांच्या संतापानंतर देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली दिलगिरी

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांची लक्षवेधी असताना शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री गैरहजर असल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी गैरहजर असल्याबाबत संसदीय...

जालन्यातील अंबडजवळ एसटी बस-मोटार सायकलचा अपघात; दोघांचा मृत्यू, दोनजण गंभीर जखमी

जालना जिल्ह्यातील अंबडपासून 5 किमी अंतरावर असणाऱ्या जालना- वडीगोद्री महामार्गावर रामनगर पाटीजवळ जालना येथून बीडकडे जाणाऱ्या एसटी बसने 2 मोटार सायकल स्वारांना उडविल्याने राजू...

साताऱ्यात दोन लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक,शाहूपुरी पोलिसांची कारवाई

कराड येथून साताऱ्यात येणाऱ्या एका कारमध्ये पोलिसांना गुटख्याच्या दहा गोण्या सापडल्या. याची किंमत बाजारभावाप्रमाणे दोन लाख रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून,...

सोलापुरात कोरोनाचे नवे रुग्ण

सोलापूर शहरात काही दिवसांपासून कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत. यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाला आवश्यक त्या उपाययोजना व दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. तशी...

संत महिपती महाराज मंदिरातील तीन दानपेटय़ा फोडल्या; राहुरीतील ताहराबाद येथील घटना

राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील संत कवी महिपती महाराज मंदिरात चोरटय़ांनी तीन दानपेटय़ा फोडून त्यामधील हजारो रुपयांवर डल्ला मारलाय. 12 मार्च रोजी सकाळी मंदिरात चोरी...

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे काम पूर्ण; सोलापूर विद्यापीठाच्या आवारात उभारण्यात येणार पुतळा

अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परिसरात लवकरच उभारला जाईल. याचे काम पूर्ण झाले आहे. हा पुतळा विद्यापीठात एका चबुतऱ्याकर प्रस्थापित...

केईएममधील सीटी, एमआरआय मशीन तातडीने सुरू करा! आमदार अजय चौधरी यांची मागणी

केईएम रुग्णालयामधील सीटी आणि एमआरआय मशीन बंद पडली असून त्यामुळे हजारो रुग्णांचे हाल होत आहेत. त्यांना सीटी आणि एमआरआय चाचण्यांसाठी रुग्णालयाबाहेर असलेल्या खासगी पेंद्रांमध्ये...

अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचे मृगजळ; सुनील प्रभू यांनी केली चिरफाड

राज्याची  सर्वच स्तरावर आर्थिक पिछेहाट होत आहे. जीडीपी, विदेश गुंतवणूक, कृषी, सेवा क्षेत्र, बांधकाम क्षेत्र असा सर्वच क्षेत्रांत राज्याचा दर घसरत आहे. अर्थसंकल्पात कोणत्याही...

ट्रान्स हार्बरमुळे विस्थापित होणाऱ्या शिवडीकरांसाठी एमएमआरडीएसोबत बैठक

शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बरमुळे विस्थापित होणाऱ्या शिवडीतील रहिवाशांचे राहत्या घरापासून दोन किलोमीटरच्या परिसरातच पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार...

लेख – तंत्रज्ञानातील मत्तेदारीला शह देण्याचा प्रयत्न

>> महेश कोळी संगणक आणि मोबाईल क्रांतीनंतर बदललेल्या तंत्रज्ञान विश्वात ऑपरेटिंग सिस्टीम हा गाभा आहे, परंतु या क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट, गुगल, ऍपल या  कंपन्यांची मत्तेदारी आहे....

संबंधित बातम्या