Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

11584 लेख 0 प्रतिक्रिया

ईडीचाच गडबड घोटाळा! आम्रपाली ग्रुपच्या चुकीच्या संपत्तीवर जप्ती; सुप्रीम कोर्टात दिली कबुली

ईडीने अखेर सर्वोच्च न्यायालयापुढे स्वतःच्या आंधळय़ा कारभाराची सपशेल कबुली दिली.

चित्रा वाघ आणि अंकलच्या दबावामुळेच गुन्हा दाखल केला; कथित अत्याचार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक खुलासा

माझ्या जिवाला चित्रा वाघ आणि भाजपकडून धोका असल्याचा धक्कादायक आरोप पीडितेने केला आहे.

सामना अग्रलेख – छोट्या शरीफांची मुक्ताफळे!

पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनीही प्रथा-परंपरेनुसार ‘कश्मिरी राग’ आळवला आहे.

CNG पाच तर PNG साडेचार रुपयांनी महागला

आंतरराष्ट्रीय बाजारातच नॅचरल गॅसची किंमत वाढली आहे.

न्यूयॉर्कच्या मेट्रो स्थानकात गोळीबार; 16 जखमी, बांधकाम कामगाराच्या वेषात आलेला हल्लेखोर बेपत्ता

न्यूयॉर्कमधील ब्रुकलिनच्या सनसेट पार्क भागातील ‘36 स्ट्रीट’ स्थानकात आज सकाळी 8 वाजता हा हल्ला झाला.

निकृष्ट वज्रलेपामुळे श्रीविठ्ठल-रखुमाई मातेच्या मूर्तीची झीज; 21 महिन्यांपूर्वी केले होते लेपन

श्री विठ्ठल-रखुमाई मूर्तीच्या संवर्धनासाठी गेल्या तीन दशकांत चारवेळा रासायनिक लेपन करण्यात आले आहे.

गावागावात, घराघरात नळाने पाणी पोचवा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

‘वर्षा’ निवासस्थानी जलजीवन मिशन आढावा बैठक झाली.

मुंबईत नव्याने प्रभाग रचना नगरविकास विभागाचे आदेश; महापालिकेचे काम सुरू

पालिकेकडून सरकारच्या आदेशानुसार निवडणुकी संदर्भात आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली होती.

मुद्दा – हंगेरीमध्ये व्हिक्टर ओरबान यांची पुन्हा बाजी

200 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी या निवडणुकीदरम्यान उपस्थिती लावली होती हे विशेष.

लेख – काय शिकवायचे, किती अन् कसे शिकवायचे?

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आपल्या देशात नेहमीच दुर्लक्षित झालेल्या शिक्षण व्यवस्थेचा आढावा घेणे उचित ठरेल.

मुंबईतील रेडिओवरील कार्यक्रमात मराठी भाषेचा वापर वाढवावा – सुभाष देसाई

राज्यात मराठी भाषेतील कार्यक्रम सुरु राहणे आवश्यक आहे.

महानगर गॅस लिमिटेडचा पुन्हा दणका; सीएनजी 5 तर पीएनजी 4.50 रुपयांनी महागला

महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि डोमेस्टीक पीएनजी कस्टमरना दरवाढीची झळ पोहचू नये याची काळजी घेत असते.

न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन स्थानकात गोळीबार; स्फोटकेही सापडल्याने खळबळ

ही घटना दहशतवादी हल्ला असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

राज्यातील वाढत्या तापमानामुळे उष्माघात, रोगांचा प्रादुर्भाव अशा समस्यांचा सामना करावा लागतो.

विद्याविहार, घाटकोपरमधील 350 पुनर्विकास प्रकल्प रखडले; नियम शिथील करण्याची शिवसेनेची मागणी

याबाबतचे निवेदन खासदार विनायक राऊत यांना मंगळवारी देण्यात आले.

श्री विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीवरील वज्रलेप निघाला; 21 महिन्यांपूर्वी केला होता लेप

दही दुधाच्या महापूजा आणि हात लावून दर्शन घेण्याच्या परंपरेमुळे देवाच्या मूर्तीची झीज होत होती.

खरीप हंगामासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून 22 हजार टन खताची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगामात भातशेतीसह आंबा बागायतदारांना खताची मोठी गरज भासते.

आपण चौकशीसाठी तयार; चित्रा वाघ यांचे स्पष्टीकरण

काही दिवसांपूर्वी एका 24 वर्षांच्या महिलेने राज्य महिला आयोगाकडे रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

इमारतीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या; नातेवाईकांविरूद्ध गुन्हा दाखल

महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह इतर नातेवाईकांविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंढरपूर गजबजले; चैत्रीवारीसाठी लाखो भाविक दाखल

अवघी पंढरी नगरी विठुरायाच्या नामघोषाने दुमदुमून गेली आहे.

पुन्हा देशव्यापी शेतकरी आंदोलन; राकेश टिकैत यांचा केंद्राला इशारा

या आंदोलकांना भेटून टिकैत यांनी केंद्राला इशारा दिला.

भाजप आणि सोमय्यांनी मिळून घोटाळा केला का? शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा सवाल

त्याचा हिशोब भाजपला द्यावा लागेल. ते आत जातीलच पण त्यांनी भाजपचेही हात बुडताना पकडले आहेत.

सोमय्यांना मोठा धक्का; अटकपूर्व जामीन फेटाळला

सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

हल्ल्याचा सूत्रधार गुणरत्न सदावर्तेच; 6 मार्चला रचला कट, नागपुरातही फोन

पोलीस कोठडीत असलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात उभे करण्यात आले.

‘ईडी’ची धमकी देणाऱया भाजपच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडले! कोल्हापुरात खळबळ

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रतिष्ठेची बनली आहे.

ईडी आता खरगेंच्या मागे

भाजपच्या बेबंदशाहीविरुद्ध आवाज उठवणारे राजकीय पक्ष व त्या पक्षातील नेत्यांच्या मागे ईडीचे शुक्लकाष्ठ लागले आहे.

शाहबाज शरीफ पाकचे नवे वजीर-ए-आझम; रात्री उशिरा  घेतली शपथ

शनिवारी मध्यरात्रीपर्यंत पाकिस्तानी संसदेत चाललेल्या नाटय़ानंतर इम्रान खान क्लिनबोल्ड झाले.

पंतप्रधान मोदींना लता मंगेशकर पुरस्कार

संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीकरिता राहुल देशपांडे यांना यंदाचा ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

संबंधित बातम्या