Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

11584 लेख 0 प्रतिक्रिया

नववधूच्या बहिणीने नवरदेवाला पाठविले ‘पार्टी’ चे व्हिडीओ ; संतप्त तरुणाचा लग्नाला नकार

नववधूच्या बहिणीने तिचा सूड घेण्यासाठी आणि लग्न मोडण्यासाठीच हा व्हिडीओ मुद्दाम नवरदेवाला पाठवला होता.

‘फिरायला जातो’ असे बायकोला खोटे सांगितले…अन् थेट पोहचला युक्रेनमध्ये!

आपण घराबाहेर पक्षीनिरीक्षणासाठी फिरायला जात आहोत, असे खोटेच त्याने बायकोला सांगितले.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा दरारा दिसू द्या – विजय वडेट्टीवार

अवैध कोळसा वाहतुकीतून गुन्हे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. विजय माहेश्वरी

विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रदीप पाटील यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे कुलगुरुपद रिक्त झाले होते.

गोविंद गगराणी खुन प्रकरणामधील तीन आरोपींना जन्मठेप; जालन्यातील अंबड सत्र न्यायालयाचा निकाल

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले.

भाजपला मोठा धक्का; रिटा बहुगुणा जोशी यांचा मुलगा मयंक ‘सायकल’वर स्वार

मयंक जोशी यांनी अखेर समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.

वेब न्यूज – युक्रेनवर सायबर हल्ल्याचेदेखील सावट

एका अज्ञात ‘मालवेअर’च्या मदतीने युक्रेनच्या महत्त्वाच्या वेबसाइटना लक्ष्य बनवण्यात आल्याचे या हल्ल्याची तपासणी करणाऱ्या सायबर तज्ञांनी सांगितले.

ठसा – सुहास जेवळीकर

एक सुहृद माणूस, दिलदार मित्र अकाली जाण्याचे दुःख तर आहेच.

लेख – रशियन ताकद वि. युक्रेनियन लढाऊ वृत्ती!

आतापर्यंत रशियाचे एक लाख सैन्य युक्रेनच्या आत वेगवेगळ्या दिशेने घुसलेले आहे.

सामना अग्रलेख – राज्यपालांचा गोंधळ!

राज्याचे घटनात्मक प्रमुखच जेव्हा घटनेची पायमल्ली करतात तेव्हा काय करायचे, हा प्रश्न निर्माण होतो.

बारावीचा पहिला पेपर सुरळीत

विद्यार्थ्यांचे तापमान तपासणी करूनच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात आहे.

कोयना धरण परिसरातील तापोळा-बामणोली एकात्मिक पर्यटन साखळीसाठी विकास आराखडा तयार करावा – पर्यटनमंत्री आदित्य...

महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा पर्यटनक्षेत्राचा विकास करण्याबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली.

कायमस्वरुपी ‘वर्क फ्रॉम होम’; ‘या’ कंपनीची कर्मचाऱ्यांना ऑफर

कर्मचाऱ्यांनी ऑफीसमध्ये येत कामाला सुरुवात केल्यास वर्क फ्रॉम होममुळे आलेली मरगळ दूर होणार आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलून उड्डाणांना बंदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 6 मार्च रोजी पुणे शहरात दौरा होणार आहे. त्या अनुषंगाने व्हीव्हीआयपी यांच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षिततेसाठी पुणे शहर व जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट...

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषेदत युक्रेन संकटावर मतदान; हिंदुस्थानची तटस्थ भूमिका

हिंदुस्थानने तटस्थ भूमिका स्वीकारत शुक्रवारी झालेल्या मतदानात भाग घेतला नाही.

‘शेतकऱ्याचा जन्म नको’ म्हणत कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; पंढरपूर तालुक्यातील घटना

सूरज जाधव या शेतकर्‍याच्या शेतातील डिपीवरील वीज पुरवठा बंद करण्यात आला होता.

अमेरिकेचा रॉकेट इंजिन पुरवठा बंद करण्याचा रशियाचा निर्णय; निर्बंधांना दिले प्रत्युत्तर

अमेरिकेला करण्यात येणारा रॉकेट इंजिनचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रशिया- युक्रेन युद्धामुळे शेअर बाजार गडगडला; तरीही ‘या’ शेअरमधील गुतंवणुकीतून मिळणार फायदा

मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (निफ्टी 50) घसरण होत आहे.

मुंबईत फॉर्म्युला- 1 पॉवर बोट वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा 2022 चे आयोजन – सुनील केदार

जागतिक स्तरावरील या स्पर्धेकरीता नौदलाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे.

विहिरीत पडलेल्या गव्याला जीवदान; संगमेश्वर तालुक्यातील मराठवाडीतील घटना

गवा विहिरीत पडल्याबाबत माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याला सुरक्षित बाहेर काढले.

लेख – कापड प्रदूषणाची चिंता

नव्या स्टाईलचे आणि फॅशनचे कपडे परिधान करण्याचा शौक पृथ्वीच्या अंगणाचे रंग फिके करत चालला आहे.

मुद्दा – कर्करोगाचे दीर्घकालीन साईड इफेक्ट्स आणि उपाय

कर्करोगावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर दीर्घ काळाने हे साईड इफेक्ट्स दिसणे त्रासदायक असू शकते.

सामना अग्रलेख – मंत्री मंगळावर, मुले युक्रेनमध्ये! सत्य असे आहे!

शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले विद्यार्थी युक्रेनच्या अनेक भागांत अडकून पडले आहेत.

रशियाचा डॅनिल मेदवेदेव नंबर वन; जोकोविचचे साम्राज्य खालसा

पुरुषांच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळविणारा डॅनिल मेदवेदेव हा जगातील 27 वा टेनिसपटू ठरला आहे.

सौरभ चौधरीचा ‘सुवर्ण’वेध; विश्वचषकात 10 मीटर एअर पिस्टलमध्ये सोनेरी कामगिरी

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सौरभने जर्मनीच्या प्रतिस्पर्धावर सुरुवातीपासून वर्चस्व गाजवत सुवर्णवेध साधला.

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा; जगज्जेत्या संघाला मिळणार 10 कोटींचे बक्षीस

हिंदुस्थान या स्पर्धेच्या साखळी फेरीत सात सामने खेळणार असून  हे सर्व सामने दिवस-रात्र असतील.

टी-20त डॉट बॉल खेळणे गुन्हाच! श्रेयस अय्यरचे मनोगत

आता तो पाहुण्या श्रीलंका संघाविरुद्धच्या दोन कसोटींच्या मालिकेसाठी सज्ज होत आहे.

राज्य अजिंक्यपद कबड्डी; रत्नागिरी, बीड, नगर, मुंबई शहर संघांत बाद फेरी गाठण्यासाठी चुरस 

या निकालांमुळे मुंबई शहर, रत्नागिरी, बीड आणि नगर संघांत बाद फेरी गाठण्यासाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या