पब्लिशर saamana.com

saamana.com

2945 लेख 0 प्रतिक्रिया

पुलवामात हिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खात्मा

सामना ऑनलाईन । जम्मू हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी वर्षभरापूर्वी राष्ट्रीय रायफलचे जवान औरंगजेब यांची हत्या केली होती. त्याचा बदला अखेर हिंदुस्थानी जवानांनी घेतला. शहीद औरंगजेबच्या हत्येत...

केंद्रात कर्नाटक पॅटर्न; राजकीय हालचालींना वेग

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा केंद्रात येऊ नये यासाठी...

कमल हसनचा नवा वाद; म्हणे मोगलांपूर्वी ‘हिंदू’ शब्दच नव्हता

सामना ऑनलाईन । चेन्नई हिंदू या शब्दाचा उल्लेख कोणत्याही प्राचीन धर्मग्रंथात आढळत नाही. मुघल आणि परकीय आक्रमणाआधी ‘हिंदू’ हा शब्द अस्तित्वातच नव्हता. आक्रमकांनी दिलेला हा...

मुसलमानांनी ऐनवेळी काँग्रेसला मत दिले; केजरीवाल यांची खंत

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली शेवटच्या टप्प्यातील मतदान होण्याआधीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पराभव मान्य केला. दिल्लीतील सर्वच्या सर्व जागा जिंकू असे वाटले होते,...

लोकसभेचा शेवटचा पेपर; 59 मतदारसंघांत आज मतदान

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी रविवारी मतदान होत आहे.  उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशसह  आठ राज्यांतील 59...

बीड जिल्हय़ात पाणीबळी; पाण्याचा ड्रम अंगावर पडून महिलेचा मृत्यू

सामना ऑनलाईन । बीड जिह्यात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिक मिळेल तेथून पाणी आणण्यासाठी संघर्ष करत आहेत. पतीसोबत दुचाकीवरून पाणी घेऊन जाणाऱ्या महिलेचा...

शेपूट गेले, हत्ती राहिले!

सामना ऑनलाईन । मुंबई बुद्धी आणि शक्तीचे प्रतीक असणाऱ्या हत्तीच्या ‘हस्तिदंती’ वेदना आपल्याला ठाऊक आहेतच. त्यात आता ‘केस’ स्टडीची भर पडली आहे. गजराजच्या शेपटाचा केस...

मोदी, शहांना क्लीन चिटवरून मतभेद; निवडणूक आयुक्तांचा ‘लेटरबॉम्ब’

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाटय़ावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना क्लीन चिट देण्यावरून निवडणूक आयुक्त...

पंतप्रधान मोदींचे दर्शन आणि ध्यानधारणा

सामना ऑनलाईन । केदारनाथ लोकसभा निवडणुकीचा प्रचार शुक्रवारी संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ मंदिरात दर्शन घेतले, रुद्राभिषेक केला. त्यानंतर सुमारे दोन कि.मी. पायी जात...

मान्सून अंदमानात आला; हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला

सामना ऑनलाईन । मुंबई महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीत बळीराजासह सर्व जनतेचे लक्ष आकाशाकडे लागले आहे. या सर्वांनाच दिलासा देणारी खूशखबर हवामान खात्याने दिली आहे. मान्सून अंदमानात...