Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

11584 लेख 0 प्रतिक्रिया

डॉक्टर बनून हॉस्पीटलमध्ये शिरण्याचा प्रयत्न; टीकटॉक स्टारला अटक

अनेकदा बोगस डॉक्टरांची प्रकरणे उघडकीस येत असून त्यामुळे आजारी व्यक्तींच्या जिवाशी खेळ होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, आता प्रसिद्धीसाठी थेट रुग्णालयात शिरत एका...

गुन्हे दाखल झालेल्या मराठा आंदोलकांचे खटले मोफत लढणार; नगर बार असोसिएशनचा महत्त्वपूर्ण निर्णय

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरु असलेले आंदोलन व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला नगर शहर बार असोसिएशने पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाच्या हक्काचे...

Israel Vs Hamas War- जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठे संकट कोसळणार; जागतिक बँकेचा धोक्याचा इशारा

इस्रायल- हमास युद्धाची व्याप्ती आणि तीव्रता वेगाने वाढत आहे. हे युद्ध दीर्घकाळ सुरू राहण्याची शक्यता असल्याने जागतिक बँकेने या पार्श्वभूमीवर धोक्याचा इशारा दिला आहे....

याला म्हणतात नशीब! उमेदवारीसाठी साठमारी सुरू असताना एका उमेदवाराला दोन पक्षांकडून मिळाले तिकीट…

राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी आता प्रचाराने वेग घेतला आहे. अनेक पक्षातील नेते आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाह पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावत आहेत. त्याचप्रमाणे मिळेल त्या...

पाकड्यांच्या उलट्या बोंबा; लाहोरमध्ये प्रदूषण वाढले, हिंदुस्थानविरोधात सुरू केला कांगावा

दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि त्यांना आर्थिक मदतीसोबत प्रोत्साहन देणे, यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा मलीन झाली आहे. तसेच डबघाईला आलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे पाकड्यांकडे त्यांच्या...

आरक्षणाचा विषय आला की अजित पवार आजारी पडतात; पल्लवी जरांगे यांची टीका

मराठा आरक्षणाचा विषय काढला की, उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी पडतात, अशी टीका मनोज जरांगे यांची मुलगी पल्लवी जरांगे हिने केली. ते आंतरवाली सराटीत येणार...

जायकवाडीला मुळा धरणातून जाणार 2.10 टीएमसी पाणी; शेतकरी संतापले

नगर,नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीसाठी पावणे नऊ टीएमसी पाणी देण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून सोमवारी देण्यात आले आहेत .या आदेशामुळे नगर नाशिकमधील धरणांच्या लाभक्षेत्रातील...

नॅनोचा सिंगूर प्रकल्प रद्द; बंगाल सरकारला टाटा मोटर्सला 766 कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागणार

टाटा मोटर्सचा सिंगूरमधील नॅनो कार प्रकल्प बंद पडल्यानंतर टाटा मोटर्सने तेथे केलेल्या गुंतवणुकीची भरपाई आणि त्यांचे झालेले नुकसान यासाठी पश्चिम बंगाल सरकारला टोटा मोटर्सना...

मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांच्या नावाने घेतलेली शपथ खरी करून दाखवावी; किरण काळे यांचे आव्हान

राज्य सरकार अजूनही मराठा आरक्षणाबाबत घोषणा करायला तयार नाही. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांच्या जीवाच काही बरं वाईट झाल...

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक; समृध्दी महामार्ग रोखला

जालना येथील अंतरवाली सराटीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचा उपोषणाचा सोमवारी सहावा दिवस असल्याने त्यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे जिल्ह्यात...

नेवासाजवळ कार उलटून अपघात; पाच जणांचा मृत्यू

नगर छत्रपती संभाजी नगर राज मार्गावर नेवासाजवळ कार उलटून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या टायरचा अंदाज चालकाला आला नाही, त्यामुळे...

मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक; जालनामधील शेलगावजवळ ‘रेल रोको’

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. सोमवारी त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. त्यामुळे मनोज जरांगे...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंचरमध्ये कॅन्डल मार्च; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मंचर शहरात उपोषण सुरू आहे. रविवारी सायंकाळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे शहरातून कॅन्डल मार्च काढला. त्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी...

घरात घुसून गोळीबार करण्याइतपत गुन्हेगार निर्ढावलेत; सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांवर निशाणा

राज्यातील सद्य परिस्थिती आणि ढासळत असलेली कायदा सुव्यवस्था या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला...

मराठा आरक्षणासाठी किशोर जावळे यांचे उपोषण; बीपी वाढला उपचार घेण्यास नकार

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून किशोर जावळे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणादरम्यान...

मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा तिसरा टप्पा 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार; मनोज जरांगे यांची घोषणा

मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाचा तापला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा सोमवारी सहावा दिवस आहे. आता जरांगे यांची तब्येत खालावली...

मराठा आरक्षण आंदोलनात मार्ग काढण्यासाठी पुढाकार घ्यावा; महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी

राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले असून त्यांची प्रकृती खालावत आहे. आता आरक्षणाचा प्रश्न...

विधानसभा अध्यक्षांच्या नव्या वेळापत्रकावरही न्यायालय नाराज; 31 डिसेंबरपर्यंतची दिली मुदत

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी आमदार अपात्रतेबाबत सुनावणी झाली. आज पुन्हा न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना चांगलेच सुनावले आहे. अध्यक्ष निर्णय घेत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त...

आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक; गेवराईत मुंडण करत सरकारचा निषेध व्यक्त

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मादळमोही येथे रविवारी ( दि.29 रोजी) मुंडण आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाच्या निषेधार्थ अनेकांनी मुंडण करुन...

दिल्ली डायरी – भाजपमधील असंतोष आणि गुप्त भेट

>> नीलेश कुलकर्णी, [email protected] गेल्या नऊ वर्षांपासून भाजपात जे ‘हम दो’चे मनमानी राज्य चालले आहे, त्याविरोधातला असंतोषाचा लाव्हा आता बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. ‘हम दो’च्या...

विज्ञान-रंजन – छोटय़ा पडद्याची कहाणी

>>विनायक आमच्या  देशात टेलिव्हिजन आला 1959 मध्ये दिल्लीत. तोसुद्धा अगदी मर्यादित भागांत चित्रवाणीचं प्रक्षेपण करणारा प्रयोग होता. त्यासाठी प्रशिक्षण घ्यायला जी मंडळी इंग्लंडला गेली होती...

सामना अग्रलेख – फडणवीस, शिंद्यांसाठी तोडगा आहे; मराठय़ांसाठी नाही!

मोदी हे विश्वगुरू आहेत. जागतिक प्रश्नांवर ते तोडगे काढतात. त्यामुळे संसदेचे विशेष सत्र बोलावून मराठा आरक्षणावर तोडगा काढणे त्यांना कठीण नाही. मिंधे-पवार मराठा आहेत....

world-cup-2023- IND vs ENG टीम इंडियाचा विजयी षटकार; गतविजेत्यांना 100 धावांनी नमवले

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील विश्वचषकाच्या 29 व्या सामन्यात चांगलीच चुरस बघायला मिळाली. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. रोहितने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत...

मिंधे गटाचे खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा; मराठा आरक्षणासाठी घेतला निर्णय

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. या उपोषणाचा रविवारी पाचवा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अनेक गावांमधून...

आरक्षण देता येत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; संजय राऊत यांनी ठणकावले

राज्याचे मुख्यमंत्री व दोन दोन उपमुख्यमंत्री निर्दयीपणे राज्य करत आहे, असा आरोप शिवसेना ( उद्धव बाळासहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्रातील...

कोकण पदवीधर मतदार नोंदणी गोंधळाबाबत खासदार विनायक राऊत कोकण आयुक्तांची भेट घेणार – वरूण...

कोकण पदवीधर मतदार नोंदणीमध्ये प्रशासनस्तरावर गोंधळ सुरू आहे.अनेक जाचक अटींमुळे पदवीधर मतदार नोंदणीमध्ये अडचणी येत आहेत. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार विनायक...

‘इंडिया’चे सरकार येणार असल्यानेच ते शरद पवारांच्या भेटीला गेले; प्रविण भोसले यांचा केसरकरांना टोला

इंडिया आघाडीचे सरकार येणार असे दिसू लागल्याने केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री...

world-cup-2023- IND vs ENG टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली; विजयासाठी इंग्लंडला 230 धावांचे आव्हान

एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 29व्या सामन्यात टीम इंडियाचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होत आहे. या विश्वचषकात इंग्लंडने जरी आतापर्यंत काही विशेष कामगिरी केली नसली तरी,...

संगमनेरमधील साखळी उपोषणाला बाळासाहेब थोरात यांनी दिली भेट; मराठा समाजाच्या आरक्षणाला दर्शवला पाठिंबा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ संगमनेरमध्ये सुरू असल्यास साखळी उपोषणास काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे...

लाखो भक्तांनी घेतले मत्स्योदरी देवीचे दर्शन; एक लाखांहून अधिक भाविक दाखल

मराठवाड्यासह जालना जिल्ह्यासह अंबड घनसावंगी तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या मत्स्योदारी देवीच्या यात्रेचा शनिवारी मुख्य दिवस होता. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती. मंदिरातील सुरक्षा...

संबंधित बातम्या