काळं मीठ

काळ्या मिठामुळे पचनकार्य चांगले होते. त्याचे अनेक फायदे आहेत.

• दररोज सकाळी पाण्यात काळे मीठ टाकून प्यावे. या पाण्यामुळे लठ्ठपणा कमी होतो.
• एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा काळे मीठ टाका. हे पाणी प्या.
• मिठामध्ये विविध खनिज तत्त्व असल्यामुळे हे अँटीबॅक्टीरियलचेही काम करते.
• काळे मीठ अन्नपचन व्यवस्थित होण्यास मदत करते.
• या पाण्यामुळे पोटात एन्झाइम्स ऑक्टिव्ह होतात. या एन्झाइम्समुळे पचन सुधारते.
• मिठाचे पाणी मिनरल लॉसची पूर्तता करून हाडे मजबूत करण्याचे काम करते.
• मिठाचे पाणी प्यायल्यास खाज आणि रॅशेसची यासारख्या समस्या दूर होते.
• काळे मीठ आजारांना नियंत्रित ठेवण्याचे काम करते. रोज काळ्या मिठाचे पाणी पिल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो.
• काळे मीठ इन्शुलिनचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याच्या नियमित सेवनाने मधुमेहाचा धोका कमी होतो.