पाहा फोटो : सुंदर अभिनेत्रींनी ‘हे’ काय करून घेतलंय August 24, 2018 1 / 6 आयेशा टाकियााने तिच्या नाकाची व ओठांची सर्जरी केली होती वाणी कपूरने तिच्या ओठांवर सर्जरी केल्याची चर्चा आहे अनुष्का शर्माने पीके सिनेमाच्याआधी ओठांवर शस्त्रक्रीया केली होती इशा गुप्ताने देखील तिच्या ओठांवर बोटोक्स ट्रिटमेंट केली असल्याचे बोलले जाते प्रियांका चोप्राने तिच्या नाकावर शस्त्रक्रीया केली आहे. प्रीती झिंटाने देखील नाकावर शस्त्रक्रीया केलेली आहे.