नीट परीक्षेचा निकाल जाहीर; क्लिक करा आणि पाहा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) सीबीएससी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल सीबीएसईच्या cbseneet.nic.in या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. १३ लाख विद्यार्थ्यांनी ६ मे रोजी नीटची परीक्षा दिली होती. नांदेडचा कृष्णा अग्रवाल देशात सातवा आला असून, त्याला ७२० पैकी ६८५ गुण मिळाले आहेत.

result-icse