हिंदुस्थानी जवानांनी साजरी केली होळी

सामना ऑनलाईन । जम्मू काश्मीर

देशभरात होळीचा उत्सव साजरा होत आहे. हिंदुस्थानच्या जवानांनी देखील होळी साजरी केली. जम्मू काश्मीरमधील आर एस पुरा सेक्टर येथे तैनात असलेल्या बीएसएफ जवानांनी एकमेकांना रंग लावून, नृत्य करत होळी साजरी केली.

पाहा व्हिडियो-