ब्लॉग

‘नॅश’चा वेणुनाद!

>>ज्योत्स्ना गाडगीळ पं. रवि शंकर, पं. हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद झाकीर हुसैन, उस्ताद बिस्मिल्ला खाँ ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील मातब्बर मंडळी. ह्यांनी भारताचे संगीत जगभरात पोहोचवले...

शाळेच्या दिवसात चाखलेल्या फळांचं महत्व

>> डॉ. नम्रता महाजन-भारंबे आतापर्यंत आपण महाराष्ट्रात प्रामुख्याने पिकणारी फळे व त्यांचे आरोग्यासाठी असणारे फायदे बघितले. पण तुम्हाला आठवतं का? आपल्या लहानपणी शाळेत असतांना मधल्या...

शुक शुक, कुठे उतरणार?

>>ज्योत्स्ना गाडगीळ 'एका जागी फार वेळ बसू नये' ह्या आरोग्यमंत्राचे कार्यालयाच्या ठिकाणी तंतोतंत पालन करणाऱ्या बायका, प्रवासात मात्र तास-दोन तास ठिय्या मारून बसतात. आपली जागा...

प्रश्न कुंडली म्हणजे काय?

>>अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तू विशारद) प्रश्नकुंडली हा शब्द जरी नवीन वाटत असला तरी ही संकल्पना नवीन नाही. ही एक शास्त्रीय पद्धत आहे ज्यायोगे ठराविक...

मुलांना नक्की आवडेल असा ‘डोसा पिझ्झा’

>> शेफ नीलिमा बोरसे मुलांना चटपटीत खायला कायमच आवडतं. त्यात टीव्हीवर झळकणाऱ्या जाहिराती त्यांची चव आणखीनच बदलवून टाकतात. जसे की पिझ्झा-बर्गरच्या जाहिरातीपाहून मुलं सातत्यानं त्याच...

पैशांचा पाऊस भाग-३ : शेअर बाजारातील अगम्य गोष्टींची तोंडओळख

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ) पहिल्या दोन भागांमध्ये आपण शेअर्स, शेअर बाजार, अंधश्रद्धा, फायदे तोटे आणि डीमॅट अकाऊंटबद्दल थोडी माहिती जाणून...

शेअर इट भाग- ३: शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खास टिप्स

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ) १) आदित्य बिर्ला कॅपिटल :- AB CAPITAL सध्याची किंमत :- रुपये २०२.०५ कंपनी बद्दल थोडक्यात माहिती : इंद्रधनुष्यात जसे सात रंगानी...

तिमिराकडून तेजाकडे…!

>> ज्योत्स्ना गाडगीळ क्षणभर अशी कल्पना करा की, तुमच्या डोळ्यांवर पट्टी बांधून दहा मिनिटे एखादे काम करायला सांगितले तर? तुम्हाला एखादा खेळ खेळायला सांगितला तर?...

लेडीज स्पेशल माटुंगा

ज्योत्स्ना गाडगीळ माटुंगा रेल्वे स्टेशन येथील सगळा कारभार स्त्रीया चालवतात. रविवारचा दिवस. मध्य रेल्वे नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत होती. सुट्टीचा दिवस असल्याने गर्दी आटोक्यात होती. संथ-निवांत...

महाराष्ट्रातील फळे व त्यांचे फायदे भाग-२

ब्लॉग: आहार-विहार >>डॉ. नम्रता महाजन-भारंबे गेल्या आठवड्यात बाजारात मिळणाऱ्या फळांचे गुणधर्म आणि त्याचे फायदे आपण जाणून घेतले. त्याचाच दुसरा भाग ब्लॉगमधून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तुम्हाला ही...

ब्लॉग कॅटेगरी

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या