ब्लॉग

कुंडलीतील महादशा शुभ कशी ठरते?

>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) प्रवीण त्याच्या कुंडलीच्या विवेचनसाठी आला होता. कुंडली अभ्यासत असतांना त्याच्याशी बोलत होते. नोकरी, त्याचे पुढील शिक्षण ह्यांवर चर्चा...

पैशांचा पाऊस भाग २८- आर्थिक नियोजनाचे महत्त्व : विमा नियोजन

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ) गेल्या वर्षी घडलेल्या दोन घटना. एक घटना माझ्या एका दूरच्या नातेवाईकांच्या बाबतीत घडली. गणेश चे वयाच्या...

ऑटिस्टिक मुलांच्या प्रश्नावर कुंडलीतून मिळतो उपाय!

>>अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) ऑटिस्टिक किंवा ज्याला आपण म्हणतो "स्वमग्नता". हल्लीच्या मुलांमध्ये हा दोष दिसून येऊ लागला आहे. भारतामध्ये १०० मुलांपैकी १ मुल...

पैशांचा पाऊस भाग २७-आर्थिक नियोजनाचे महत्त्व

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ) आतापर्यंत लेख मालिकेत आपण शेअर बाजारातील विविध गुंतवणूक पर्याय आणि त्यातून कशा प्रकारे संपत्ती निर्माण होऊ...

पैशांचा पाऊस भाग २६- म्युच्युअल फंड SIP (गुंतवणुकीचा एक पद्धतशीर मार्ग)

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ) गेल्या ५-१० वर्षामध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांच्या जाहिरातीमुळे SIP हा गुंतवणूक पर्याय घराघरात पोहचला आहे. त्याबद्दल म्युच्युअल...

संतती योग आणि मानसिक दडपण

>>अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) बदलत्या जीवनशैलीचा परिणाम सर्वांवरच दिसू लागला आहे. मोबाईलच्या वापरामुळे अगदी २-३ वर्षांच्या मुलांच्या डोळ्यांवर हल्ली चष्मे दिसू लागले आहेत....

पैशांचा पाऊस भाग २५ – म्युच्युअल फंड : गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय भाग २

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ) आज आपण म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील वेगवेगळ्या योजना पाहणार आहोत, कारण जोपर्यंत आपल्याला त्यातील फरक समजणार नाही...
mumbai share market

शेअर इट भाग १८- शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी खास टिप्स

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ) १) RBL बँक :- रत्नाकर बँक लिमिटेड सध्याची किंमत :- रुपये ५६२ कंपनी बद्दल थोडक्यात माहिती :- हिंदुस्थानाला...

धन्य अजि दिन, झाले संतांचे दर्शन

>>ज्योत्स्ना गाडगीळ स्टेशन गाठण्यासाठी नेहमीप्रमाणे मी शेअर रिक्षेकडे धाव घेतली. तेवढ्यात एक जण माझ्यापेक्षा अधिक वेगाने जाऊन रिक्षेत बसला. रिक्षा भरली आणि निघून गेली. नेहमीची...

नैराश्य दूर करण्यासाठी असा होतो कुंडलीचा फायदा

>>अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) रोजची आव्हाने हाताळण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे कारण प्रत्येकाची मानसिक पातळी,समज वेगळी आहे. स्वतःला वेळीच ओळखून तुम्ही ह्या मानसिक...

ब्लॉग कॅटेगरी

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या