या गेममुळे १३० जणांनी केली आत्महत्या?
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
गेल्या वर्षी पोकेमॉन गो या खेळाने नेटजगतात धुमाकूळ घातला होता. या गेममुळे अनेकजण अडचणीत सापडले तर काहीजणांचे जीवही गेले. मात्र,...
पन्नास दिवस चालणारा फोन लाँच
सामना ऑनलाईन । मुंबई
मोबाईल फोन कंपनी झिवीने नुकताच एक नवीन फोन लाँच केला आहे. सुमो टी३००० असं नाव असलेला हा फोन पूर्ण चार्ज केल्यानंतर...
पेटीएम डिजिटल फूड वॉलेट
विविध कंपन्या आणि विशेषतः कॉर्पोरेट क्षेत्रात लोकप्रिय असलेल्या फूड कूपन्ससाठी पेटीएमने डिजिटल फूड वॉलेट आणले आहे. विविध कंपन्या आपल्या कर्मचाऱयांना जेवणासाठी तसेच किराणा मालासाठी...
आली उडणारी कार
पोर्तुगालच्या एका स्टार्ट-अप कंपनीने आजवर फक्त सायन्स फिक्शन चित्रपटात दिसणारी उडणारी कार प्रत्यक्ष बनवण्यात यश मिळवले आहे. हवाई वाहतूक आणि रस्ते वाहतूक दोन्हींच्या नियमाचे...
सॅमसंग एस-८ दणक्यात लाँच, किंमत ५८,००० फक्त
सामना ऑनलाईन । मुंबई
सॅमसंग कंपनीचे बहुचर्चित गॅलेक्सी एस-८ आणि गॅलेक्सी एस-८ प्लस हे स्मार्ट फोन हिंदुस्थानात लाँच झाले आहेत. सॅमसंगच्या या दोन्ही मोबाईलची स्क्रीन...
सॅमसंग आज दोन स्मार्टफोन लाँच करणार
सामना ऑनलाईन,मुंबई
सॅमसंग कंपनीच्या बहुचर्चित गॅलेक्सी एस-८ आणि गॅलेक्सी एस-८ प्लस हे स्मार्ट फोन हिंदुस्थानात लाँच होणार आहेत. सॅमसंगच्या या दोन्ही मोबाईलची स्क्रिन सॅमसंग एस-७प्रमाणेच...
हिंदुस्थानला गरीब म्हटल्याने स्नॅपचॅटच्या मानाकंनात घसरण
सामना ऑनलाईन । मुंबई
स्नॅपचॅटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इव्हान स्पिगेल यांनी हिंदुस्थानला गरीब देश म्हटल्याचा फटका स्नॅपचॅटला बसला आहे. अनेक हिंदुस्थानी नागरिकांनी स्पिगेल यांच्या...
व्हॉट्सअपचा सेंन्ड मेसेज करता येणार एडिट किंवा डिलीट
सामना ऑनलाईन । मुंबई
व्हॉट्सअॅपवर कधी-कधी चुकीचा मेसेज चुकीच्या व्यक्तीला जातो, त्यानंतर तो मेसेज डिलिटही करता येत नाही. ही गरज लक्षात घेऊन व्हॉट्सअॅपने एक नवीन...
डीजेआयचे स्पार्क ड्रोन
ड्रोन्स उत्पादनाच्या क्षेत्रात डीजेआय ही एक बलाढय़ कंपनी मानली जाते. काही दिवसांपूर्वीच डीजेआय कंपनीने आपले ‘माविक-प्रो’ हे अत्याधुनिक ड्रोन बाजारात उतरवले. या ड्रोनला ग्राहकांचा...
फेसबुक व्हर्च्युअल असिस्टंट
फेसबुकने आपल्या युजर्सच्या मदतीसाठी आपल्या मेसेंजरवरती ‘एम’ या नावाने व्हर्च्युअल असिस्टंट उपलब्ध करून दिला आहे. सध्या काही मोजक्या युजर्सलाच तो उपलब्ध झालेला असला, तरी...