तंत्र-मंत्र

तंत्र-मंत्र

मतदार आहात? तर मग ही मोबाईल ॲप्लिकेशन तुम्हाला माहिती असायलाच हवी…

ट्रू वोटर ॲप- या ॲपमुळे  मतदारांचा विधानसभा, यादी भाग अनुक्रमांक, स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रभाग, मतदान केंद्र व मतदान केंद्राचा पत्ता याचा शोध घेणे, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी पाहणे, मतदानाबाबतची माहिती...

१२ वेबसाईट आणि अॅप्लिकेशन बंद करण्याचे सरकारचे आदेश

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली नागरिकांना विशेष ओळख क्रमांक म्हणजेच आधार कार्ड देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष ओळख प्राधिकरण (युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडीया) ने १२...

फेसबुकने मानसिक अस्वास्थ्य

‘सोशल मीडियाचा अतिरेकी वापर आणि त्याचे होणारे दुष्परिणाम’ हा सध्या जगभरच चिंतेचा विषय बनलेला आहे. त्यातच आता अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेले नवे संशोधन...

गुगलच्या काही मोबाईल सेवा बंद

येत्या तीन एप्रिलपासून गुगल कंपनी आपल्या गुगल डॉक्स, गुगल ड्राइव्ह, गुगल स्लाइडस् व गुगल शीटस् या सर्व सेवांच्या जुन्या आवृत्त्या अर्थात व्हर्जन्स मोबाईलसाठी बंद...

तीन स्क्रीनवाला लॅपटॉप

सामना ऑनलाईन, लास वेगास अमेरिकेतील लास वेगास इथे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक शो आयोजित करण्यात आलाय. यामध्ये तीन स्क्रीन असलेला एक लॅपटॉप सादर करण्यात आलाय. रेझर या...

मंदिर शिखर

<< वास्तुरहस्य > > बबनराव पाटील मंदिर पीठिका (जगती) आणि मंदिर भित्तिकेनंतर (मण्डोवर) महत्त्वाचा भाग असतो तो मंदिराच्या शिखराचा. मंदिराच्या छताच्या किनाऱयावर (मोल्डिंगवर) एकापेक्षा अधिक...

ग्रामीण भागात फुकट पण मर्यादीत इंटरनेट डेटा द्या,ट्रायची सूचना

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने रोकडविरहीत व्यवहारांना चालना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना पाठबळ मिळावं यासाठी ग्रामीण भागात फुकट पण...