तंत्र-मंत्र

तंत्र-मंत्र

लहानग्यांसोबत गुगल डुडलची अनोखी होळी

सामना ऑनलाईन । मुंबई देशभरात साजऱ्या होणाऱ्या होळीच्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातोय. वेगवेगळ्या देशात भारतीय लोक होळीच्या दिवशी रंगांची उधळण करतात. अशात गुगल मागे...

रंग खेळताना ठेवा तुमच्या स्मार्टफोनला सुरक्षित

सामना ऑनलाईन । मुंबई होळीच्या दिवशी पाण्यापासून दूर राहणं जरा कठीणच आहे. रंग खेळताना पाण्याने तुम्ही तर रंगून जाल पण, तुमचा स्मार्टफोन या सगळ्या गडबडीत...

कोणत्याही कॉलला भुलू नका

सध्या मोबाईलवर कॉल करून नोकरी, लॉटरी, बँक खाते अपडेट अशी विविध कारणे सांगून फसविण्याचे प्रकार घडत आहेत. कुणीही कॉल करून फोनवरून कोणतीही आमिषे तरी...

व्हॉट्सअॅपचं जुनं स्टेट्स फीचर परत येणार

सामना ऑनलाईन । व्हॉट्सअॅप युझर्ससाठी एक खुशखबर आहे. ही खुशखबर नवीन काहीतरी येतंय म्हणून नाही तर जुनंच परत येणार म्हणून आहे. व्हॉट्सअॅप आपलं जूनं टेक्स्ट...

व्हॉट्स अॅप नंबर हॅक करुन लुबाडले

सामना ऑनलाईन। पुणे पुण्यातील एका तरुणीचा व्हॉट्स अॅप नंबर हॅक करुन तिच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्यक्तींकडून हॅकर्सनी पैसे लुबाडल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. तरुणीने...

हिंदुस्थानी बनावटीची मर्सिडीझ कार दाखल

सामना ऑनलाईन । मुंबई लक्झरी कारच्या निर्मितीतलं एक अग्रेसर नाव म्हणजे जर्मनीतलं मर्सिडिझ. मात्र, याच मर्सिडीझने संपूर्ण भारतीय बनावटीची ई क्लास श्रेणीतली नवी कोरी गाडी...

सावधान.. तुमची खासगी माहिती विकली जाऊ शकते

सामना ऑनलाईन । मुंबई मथळा वाचून चक्रावला असाल ना.. पण, असं होऊ शकतं. तुमची खासगी माहिती विकली जाण्याची शक्यता आहे. तुमचा इमेल आयडी, फोन नंबर,...

एअरटेलचे देशभरात रोमिंग फ्री

सामना ऑनलाईन,मुंबई रिलायन्स जिओशी दोन हात करण्यासाठी आज भारती एअरटेलनेही देशभर रोमिंग फ्रीची घोषणा केली आहे. त्यामुळे एअरटेलच्या ग्राहकांना आता कॉल आणि डेटावर रोमिंगपोटी कोणतेही...

सोनी आणणार मोशन-आय कॅमेरा आणि फोरके एचडी डिस्प्लेवाला मोबाईल

सामना ऑनलाईन,बार्सिलोना जागतिक मोबाईल बाजारपेठेमध्ये सॅमसंगने आणि आयफोनने चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. त्यांच्या वर्चस्वाला हादरे देण्यासाठी अनेक मोबाईल कंपन्या प्रयत्न करतायत, त्यासाठी वेगवेगळी फिचर्स...

तुम्हाला माहिती आहे काय आहेत नोकिया नव्या 3310 चे फिचर्स?

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली एका जमान्यात नोकिया कंपनीने मोबाईलच्या दुनियेत ३३१० हा मॉडेल आणून क्रांती घडवली. टिकाऊपणा, अधिक क्षमतेची बॅटरी यामुळे या मोबाईलची प्रचंड विक्री झाली....