देश

सुनील जोशी खून खटल्यातून साध्वी प्रज्ञा निर्दोष

इंदौर, दि. 1 (वृत्तसंस्था) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनील जोशी यांच्या खून प्रकरणातून साध्वी प्रज्ञा हिच्यासह आठ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे....

पर्रीकर यांना निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली, दि. 1 (वृत्तसंस्था) - 500 रुपये खुशाल घ्या पण मते मात्र भाजपलाच द्या, असे खुलेआम आवाहन करीत मतदारांना लाच घेण्यास उद्युक्त केल्याबद्दल...

अर्थसंकल्प: कुठे दिलासा, कुठे ढिलासा

रेल्वे बजेट अवघ्या पाच मिनिटांत ‘यार्डात’; बुलेट ट्रेनचा उल्लेखही नाही नवी दिल्ली, दि. 1 (वृत्तसंस्था) - मोठा गाजावाजा करून केलेल्या नोटाबंदीचे ‘साईड इफेक्ट्स’ अर्थसंकल्पावरही पडल्याचे...

आश्वासने पूर्ण होत नाहीत, मग दरवर्षी अर्थसंकल्प कशाला?

पणजी, दि. 1 (प्रतिनिधी) - ‘‘मनाला वाटेल तेव्हा तुम्ही ‘मन की बात’ करता. गेल्या वर्षी जनतेला दिलेली आश्वासने अजून पूर्ण केली नाहीत, मग दरवर्षी...

सकलजनांचा विचार करणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री

सामना ऑनलाईन । मुंबई केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक विकासाचा मजबूत, खंबीर आणि धाडसी संकल्प आहे. तो नवभारताच्या निर्मितीसोबतच...

मोदी सरकारचा अर्थसंकल्प पोकळ, गरीबांसाठी तरतूद नाही- लालुप्रसाद

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली अर्थसंकल्पावरुन राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प पोकळ असून यात...

पंजाबमध्ये कॉंग्रेस उमेदवाराच्या रॅलित स्फोट, तीन ठार

सामना ऑनलाईन। पंजाब पंजाबमधील भटींडा शहरातील मौर मंडीजवळ मंगळवारी हरमिंदर जस्सी या कॉंग्रेस उमेदवाराच्या रॅलित झालेल्या स्फोटात तीन जण ठार झाले असून पंधरा जण जखमी...

‘कर’तुकडा अर्थसंकल्प

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली  नोटाबंदी आणि पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार सामान्य माणसाला...

शेतकऱ्याची कर्जमुक्तीची आशा अर्थसंकल्पात विरून गेली

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली अर्थसंकल्प सादरीकरणास सुरूवात करताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी ग्रामीण भागातील विकासावर आणि कृषी क्षेत्राच्या विकासावर भर देणार असल्याचं स्पष्ट केलं...

अर्थसंकल्पानंतर काय महाग काय स्वस्त वाचा…

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली  केंद्रीय अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी केलेल्या घोषणांनंतर काही गोष्टी महाग झाल्या आहेत तर काही गोष्टी स्वस्त...