देश

यूपी विधानसभेत राज्यपालांवर आमदारांनी कागदी बोळे भिरकावले

सामना ऑनलाईन । लखनौ उत्तर प्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दिवस आज विरोधकांनी घातलेल्या प्रचंड गदारोळाने गाजला. भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारचा निषेध करण्यासाठी विरोधक बैल...

सीबीआयवरून संसदेत रणकंदन सुरूच, कामकाज ठप्प

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली पश्चिम बंगालमधील सीबीआय प्रकरणावरून सोमवारपासून संसदेत भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस या सुरू असलेल्या राजकीय धुमश्चक्रीला आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अधिकच...

हाऊ इज द जोश? लष्कराला टीए-डीए द्यायला सरकारकडे पैसाच नाही

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली लष्करी अधिकाऱ्यांचा टीए, डीएसह इतर भत्ते देण्यासाठी मोदी सरकारकडे पैसेच नाहीत. भत्त्यांसाठी संरक्षण मंत्रालयाजवळ निधी नाही अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली...

पोलीस आयुक्तांना अटक नाही, ममतांचे धरणे आंदोलन मागे

सामना ऑनलाईन,कोलकाता शारदा चीटफंड घोटाळ्यात कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीवकुमार यांना अटक करण्यास सीबीआयला मनाई करणारा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी...

हेल्मेट न वापरणाऱ्यांनी अवयवदान करावे: पोलिस महासंचालकांचा उपरोधिक सल्ला

सामना प्रतिनिधी । पणजी हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्यांनी अवयवदान करावे, कितीही विरोध झाला तरी राज्यात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी कठोरपणे केली जाणार असल्याचे पोलीस महासंचालक...

ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचे धरणे आंदोलन मागे

सामना ऑनलाईन । कोलकाता प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन मागे घेतले आहे. चिटफंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने केलेल्या पोलीस आयुक्तांवरील कारवाईविरोधात ममता गेल्या तीन...

धक्कादायक! नवी दिल्लीत एका वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली राजधानी नवी दिल्ली आणखी एका बलात्कार प्रकरणाने हादरली आहे. अमन विहारमध्ये एका वर्षांच्या मुलीचे हात-पाय आणि गळ्याला कपड्याने बांधून तिच्यावर...

गोवा बस मालक संघटनेचा आंदोलनाचा इशारा

सामना प्रतिनिधी। पणजी अखिल गोवा खासगी बसमालक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी 11 फेब्रुवारी रोजी जुन्ता हाऊसमधील वाहतूक खात्याच्या मुख्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याच...
supreme_court

नागरिक सुधारणा कायद्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली आसाममधील नागरिक सुधारणा कायदा म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिजन्सच्या (एआरसी) प्रक्रियेवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. एनआरसी प्रक्रिया उद्ध्वस्त...

दोस्तीसाठी काय पण! चार मैत्रिणींची सामूहिक आत्महत्या

सामना ऑनलाईन। अहमदाबाद मैत्री हे अजब नातं आहे. यात अनेकजण मैत्रीसाठी जीवाला जीव देतात तर कित्येकवेळा याच मैत्रीसाठी एखाद्याचा जीवही घेतात. अशीच काहीशी घटना सोमवारी...