देश

चीनचे सैन्य हिंदुस्थानच्या हद्दीत एक कि.मी.पर्यंत घुसले

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली सिक्कीम सीमेवरील डोकलाम सेक्टरमध्ये तणाव कायम असतानाच चीनच्या लाल माकडांची मुजोरी कायम आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांनी उत्तराखंडमधील बारहोटीमध्ये घुसखोरी...

डॉ. अब्दुल कलाम मुसलमान नव्हते! मुस्लिम नेत्याचे वक्तव्य

सामना ऑनलाईन, रामेश्वरम डॉ. अब्दुल कलाम मूर्तिपूजा करत होते. तसेच हिंदूधर्मींयांचे गुरू आणि नागा साधूचांही ते आशीर्वाद घेत होते असे सांगतानाच, कलाम मुसलमान नव्हतेच असे...

नितीशकुमार म्हणतात…मोदींशी टक्कर देण्याची ताकद कोणातही नाही!

सामना ऑनलाईन, पाटणा २०१९ सालातील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी टक्कर देण्याची ताकद कोणातही नाही. त्यामुळे पुढची निवडणूकही तेच जिंकतील, असे संयुक्त जनता दलाचे...

हिंदुस्थानची लिंचिस्थान ओळख होऊ देऊ नका! लोकसभेचा सूर, मॉब लिंचिंगवर सभागृहात चर्चा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली देशात नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यापासून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते खुलेआमपणे गोरक्षकांचा बुरखा पांघरून मुसलमान आणि दलितांवर हल्ले...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आता सर्वोच्च न्यायालयात १० ऑक्टोबरला सुनावणी

सामना ऑनलाईन, मुंबई महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत आणखी एकदा कानडी सरकारने वेळ मारून नेण्याची खेळी केली. त्यात कर्नाटकचे वकील गैरहजर असतानाही केंद्र...

मध्यमवर्गीय गॅसवर…सिलिंडर महिन्याला ४ रुपयांनी महागणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवरील केंद्र सरकारकडून देण्यात येणारे अनुदान (सबसिडी) मार्च 2018 पर्यंत पूर्णपणे बंद होणार असून दरमहा सिलिंडरची किंमत...

कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली कश्मीरमधील बारामुला जिल्ह्यात जवानांनी शोधमोहीमेदरम्यान एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. हल्ला करण्याच्या तयारी असलेल्या दहशतवाद्यांना जवानांनी घेरा घालत ही कारवाई...

बोफोर्सचं भूत पुन्हा बाहेर येणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात झालेल्या बोफोर्स घोटाळा प्रकरणावर लवकरच सुनावणी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. सर्वौच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या...

सामान्य नागरिक गॅसवर! दर महिन्याला वाढणार सिलिंडरच्या किमती

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली महागाईने आधीच होरपळलेल्या नागरिकांना आता दर महिन्याला खिसा आणखई खाली करावा लागणार आहे. केंद्र सरकारने अनुदानित सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्याचे...

…म्हणून कलाम मुस्लीम नाहीत, मुस्लीम नेत्याचे वक्तव्य

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम मुस्लीम नाहीत, असे तमिळनाडूमधील एका मुस्लीम संघटनेच्या नेत्याने म्हटले आहे. तमिळनाडू तौहिद जमातचा नेता...